By aamhishetkaree

Showing 10 of 790 Results

khrip pikvima 2023 / पीकविमा जमा 20 तारखे

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी khrip pikvima 2023 शेतकरी मित्रांनो 2023 चा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले शेतकरी मित्रांवर राज्यामध्ये […]

nmo shetkree yojana / यादी आली

नमस्कार शेतकरी बांधवानो तुमच्याकडे दोन हजार रुपये आले का येणार आहेत का सविस्तर माहिती आपण या nmo shetkree yojana लेखांमध्ये पाहणार आहे बऱ्याच दिवसापासून राज्य शासनाने नमो शेतकरी योजना ची […]

Nuksan bharape /नुकसान भरपाई 8 दिवसात

जळगाव जामोद मागील वर्षी सन२०२२ मध्ये जळगाव, संग्रामपूर, शेगावतालुक्यात जी अतिवृष्टी झाली Nuksan bharape होती,त्यात संग्रामपूर तालुक्यातील बहुतांशशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. परंतुगुगल फॉर्मेट व अन्य काही कारणामुळेजळगाव तालुक्याच्या त्रुटी राहिल्या […]

Loan / अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना Loan कर्जमाफी(राज्यस्तर) योजनेसाठी निधी वितरीतकरणेबाबत-शुद्धीपत्रक.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्यायोजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु.५०.०० लाख (रु. पन्नास लाख फक्त) एवढा निधी […]

nuksan bharape e kyc / खात्यात जमा होणेस सुरवात

KYC झालेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीची सतत च्या nuksan bharape e kyc पावसाची आजपासून मदत मिळायला सुरुवात झाली आहे.शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत आहे.नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी […]

Nuksan bharape / 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

पिके, फळ पिके आणि वार्षिक कोरडवाहू क्षेत्रासाठी Nuksan bharape रु.८,५००/- प्रति हेक्टर आणिलागवडीची पिकेपेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत,या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमंजूर | aveli paus anudanकमीत कमी अनुज्ञेय मदत रु.१,०००/- […]

Crop Insurance App /शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन

!मागील दोन तीन दिवसात धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, असे काही जणांचे फोन येऊन गेले. तरी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी विमा कंपनीला नुकसानीची […]

Pikvima / दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पीकविमा

जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी केळी व अन्य खरीप Pikvima पीक विम्याचे प्रलंबित पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आज मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, पाणी पुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील […]

Khrip pikvima / उर्वरित १७ मंडळांना ही खरीप पिक विमा २०२३ चा अग्रिम मिळणार

!पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या झालेल्या Khrip pikvima नुकसानी पोटी जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांना २५% अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश या पूर्वीच झाले असुन उर्वरीत १७ महसूल मंडळांना देखील २५% अग्रीम […]

Nmo shetkree yojana / गणेश उत्सव पूर्वी शेतकऱ्यांच्या बँकेचा खात्यात जमा होणार

नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी Nmo shetkree yojana मित्रांनो नमो शेतकरी योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू झालेली आहे. नमो शेतकरी योजनेची पडताळणी सुद्धा सुरू आहे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी […]