By aamhishetkaree

Showing 10 of 790 Results

pikvima khrip 2023 / खरीप पीकविमा

शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे तात्काळ देण्याच्या pikvima khrip 2023 पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी कृषी आयुक्तांना दिल्या सूचनाजळगाव । थंडी व उन्हाळी तापमान निकष तसेच एप्रिल मे महिन्यात शेतीचे नुकसान झाले असून […]

atirusti nuksan barpei / अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला

एप्रिल व मे, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्याशेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वर नमूद अ. क्र. २येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार […]

Pashu svardhn Vibhag / गाय म्हेशी वाटप

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय Pashu svardhn Vibhag विभागाचा वाचा येथील दि. २७.०४.२०२३ च्या शासननिर्णयामधील पृ.क्र.३ वरील लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे वाचण्यात यावेत.अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील […]

Khrip Pikvima / 25 टक्के पीकविमा

हवेली – कळस, भोसरी, वाघोली, मोशी,खराडी, Khrip Pikvima लोणीकंद, हडपसर,उरुळीकांचन, थेर, उरुळी देवाची,मोहम्मदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर,आंबेगाव तालुका- पारगाव, निरगुडसर,शिरूर तालुका-शिरुर, रांजणगाव गणपती, निमोणे, टाकळीहाजी,मलठण यादी पाहणे साठी इथे क्लीक करा पाबळ, […]

Onion anudan / आला रे sms बँके खात्यात पैसे जमा होणेस सुरवात

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचा हप्ता जमा होत असल्याने अनेक जण प्रत्यक्ष संपर्क करत Onion anudan आहेत.. आपले हक्काचे संवेदनशील सरकार अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई व विविध लाभ […]

Havaman andaj / राज्यात बैलपोळ्यापासून पावसाला सुरुवात

नमस्कार पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आलेल्या पोळ्यापासून राज्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पोळा 14 तारखेचा आहे असं त्यांनी त्यानंतर सांगितल्यानंतर 16 17 18 19 रोजी राज्यात मुसळधार आणि जोरदार […]

loan waiver / कर्जमाफी या शेतकऱ्यांना

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीनमहिन्यात loan waiver अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठीशेतकऱ्यांना पिक कर्जावरील माफी जाहीर झालीहोती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख९३ हजार १७८ इतकी व्याज माफी आणि […]

Pikvima manjur / पीकविमा मंजूर

सुप्रभात.. खरीप २०२२ – “अधिकचे रु.२९३” कोटी Pikvima manjur देण्याचे आपल्या सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिवांचे विमा कंपनीला आदेश.. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी बातमी..दि.२४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत शेतकरी बांधवांची […]

onion Anudan / शेतकऱ्यांनाचा बँक जमा सुरु e

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐃𝐂𝐌 : राज्यातील कांदा उत्पादकांना आज ऑनलाईन अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री onion Anudan एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे 3 […]

2022 nuksan bharpai / 2022 ची नुकसान भरपाई मंजूर

विषय:- सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसाकरिता निधीवितरणाबाबतसंदर्भ :-आपण 2022 nuksan bharpai संदर्भाधीन दि.२५.०८.२०२३ च्या पत्राव्दारे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) वनांदुरा तालुक्यातील २७९१८ लाभार्थ्याच्या २ हेक्टर मर्यादेतील २४६१६ हेक्टर […]