Subsidy for well : सिंचन विहिरीच्या बाबतीत नवीन अपडेट आलेली आहे आणि सिंचन विहिरीच्या अनुदानाबाबत नवीन जीआर शासन निर्णय निर्गमित झालेला आहे कालच आणि त्या जीआर विषयी आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याविषयीची माहिती देणारे इतरही दोन महत्त्वाची जीआर यांच्या विषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो हा नाही हा विश्वासच नाही तर खात्री आहे माझी फक्त तुम्ही हा शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक
https://play.google.com/store/apps/details?id=com.nyatitechnologies.egshorticulture
राष्ट्रीय ग्रामीण एक ग्रामपंचायत मध्ये तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीची कामे मंजूर करण्याबाबत शासन निर्णय आहे या शासन निर्णयात मित्रांनो ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीची कामे मंजूर करण्यात येणार आहे त्याचे प्रमाण अशी आहे ज्या गावची लोकसंख्या दीड हजार पर्यंत आहे त्या गावासाठी पाच विहिरी मंजूर करण्यात ये गावांसाठी दहा विहिरी पाच हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावासाठी पंधरा विहिरी आणि मंजुरी देण्यात येणार आहे मित्रांनो आता सदरची कामे या विहिरीला मंजुरी 2012 व शासन परिपत्रक दिनांक 21 ऑगस्ट 2014 मधील तरतुदींचे पालन करावे असे निर्देशाचे शासन निर्णय नुसार देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो यासंबंधीची पात्रता कागदपत्रे आणि विविध अटी शर्ती काय आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण मित्रांनो

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरी संदर्भात सुधारित सूचना देण्यात आलेल्या होत्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तर शासन निर्णयात माहिती दिलेली आहे पहा मित्रांनो महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट एक कलम मधील तरतुदीनुसार खाली विद्या म्हणून विहिरींची कामे आणूनही असतील म्हणजे पात्र लाभार्थी कोण आहेत पहा मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजे एससी अनुसूचित जमाती एसटी दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी पात्र आहेत
त्यानंतर पुढे पहा मित्रांनो भाऊ सुधार योजनेचे लाभार्थी इंद्रा आवास योजनेचे लाभार्थी कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार जे अल्पभूधारक व सीमांत शेतकरी आहेत ते सर्व या योजनेसाठी पात्र आहे तसेच शेवटची लाभार्थी तिचे व अन्य परंपरागत वननिवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार जी व्यक्ती आहे ती सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो आता या पात्रते शिवाय अजून काही अटी आहेत
त्या पाहुया तर लाभधारकांची पात्रता कोणको असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटा पेक्षा जास्त अंतरावर असे मित्रांनो या अटीमध्ये शेतीच्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला पुढील जीआर आपण पाहणार आहोत त्यामुळे सध्या तरी ही आठ लागू नये याविषयी विहिरी पासून पाच पोलच्या आत विद्युत पुरवठा उपलब्ध असावा ज्या ठिकाणी तुम्हाला विहीर घ्यावयाचे आहे त्या ठिकाणापासून पाच विद्युत पोलच्या अंतरावर आवश्यक आहे कृपया मित्रांनो लाभ धारकाच्या सातबारावर अगोदर विहिरीची नोंद असू नये आई सुद्धा आठ आहे या ठिकाणी स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा म्हणजेच सातबारा हा तलाठी यांच्या स्वाक्षरीचा असावा पुढे पहा अरे संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांची एकूण जमिनीचे क्षेत्र हे 0.60 हेक्टर म्हणजे दीड एकर पेक्षा जास्त व सलग असेल म्हणजेच मित्रांनो जर एखादा शेतकरी असेल त्याच्याकडे जर कमी जमीन असेल तर तो सह हिशेदार शेतकरी मिळून अशा प्रकारची विहिरीसाठी अर्ज करू शकतात परंतु त्या तिघांचीही मिळून क्षेत्र जमिनीचे एकूण क्षेत्र हे दीड एकर पेक्षा जास्त असावी आणि त्यांची जमीन ही सलग असावी एकमेकांच्या बांधाला लागून असणे आवश्यक आहे
महत्वाची अट यामध्ये दिलेली आहे. पुढे पहा मित्रांनो जर मुद्दा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणे कडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ वैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा यांच्याकडून घेणे सुद्धा बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पात्रतेच्या अटी आणि लाभदारी कोण आहे याविषयीचे आपण माहिती पाहिलेली आता पुढे महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो सहा नंबरच्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाची माहिती आहे तर सहा नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजुरी करण्याबाबतच्या काही अटी सुद्धा देण्यात आलेले आहेत मित्रांनो याविषयीच्या अनेक google साठी अशा प्रकारचे अनुदान या योजनेअंतर्गत दिले जात नाही तसेच समूह विहिरी हाती घेऊ शकतात म्हणजे क्षेत्र कमी असेल तर आणि त्यासाठी तीन शेतकऱ्यांचा समूह असणे बंधनकारक आहे तसेच मित्रांनो विहिरीची जी खोली आणि रुंदी आहे त्याबाबत सुद्धा या ठिकाणी काही निर्देश देण्यात आलेली आहे तर या खडक आणि मातीच्या भागासाठी सहा मीटर पेक्षा जास्त असू नये कमीत कमी सहा मीटर जास्तीत जास्त आठ मीटर अशा प्रकारच्या या ठिकाणी मर्यादा दिलेल्या आहेत
तर पुढे पहा मित्रांनो सात नंबरचा मुद्दा महत्त्वाचा नाहीये तो प्रशासकीय बाबीचा मुद्दा आहे त्यामुळे आपण आठ नंबर मध्ये ब महत्वाचा आहे अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्ह्याच्या वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणे कडून विहिरींची मापे निश्चित करून घेण्यात यावी आणि सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेऊन शासन कराच्या शासन निर्णयानुसार आता शासन विहिरीच्या किमतीची कमाल मर्यादा दोन लाखावरून तीन लाख करण्यात येत आहे म्हणजे या अगोदर मित्रांनो दोन लाख रुपये अनुदान अशा प्रकारच्या विहिरीसाठी मिळत होती ती आता तीन लाख रुपये देण्यात आलेले पुढील महत्त्वाचा मुद्दा पाहूयात मित्रांनो 15 नंबरचा मुद्दा विहिरीच्या कामाकरिता खालील बाबी निषेध राहतील याबाबत सुद्धा त्या विहिरीसाठी अशा प्रकारचे अनुदान मिळू शकते का तर या ठिकाणी ई हा मुद्दा महत्त्वाचा आहे अपूर्ण जुन्या विहिरी पूर्ण न करता नवीन विहिरींना केवळ मंजुरी देण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश शासन निर्णय नुसार देण्यात आलेले
आहेत म्हणजेच मित्रांनो फक्त नवीन विहिरीसाठीचे अनुदान मिळू शकते तर मित्रांनो आता पाहूयात आपण जो विहिरीमध्ये पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये याविषयीचा महत्वाचे जे बदल झालेले दोन शासन निर्णय आपण पुढे पुढील जीआर नुसार जे दोन विहिरीमध्ये अंतर आहे त्यामध्ये शितलता देण्यात आलेली आहे त्या जीआर विषयी माहिती पाहूयात पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या कामा संदर्भात अतिरिक्त मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले 2014 च्या शासन निर्णयानुसार तर पहा मित्रांनो यामध्ये काय माहिती दिलेली आहे दोन विहिरीमधील किमान अंतर किती असावे याविषयीची माहिती दिलेली आहे पहा महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 अस्तित्व पेजल स्त्रोताच्या पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहे त्यामुळे अस्तित्वातील प्रायव्हेट विहिरीच्या पाचशे मीटर परिसरात पेयजल स्त्रोत नसल्याची खात्री झाल्यानंतरच दोन विहिरीमधील किमान अंतर 150 m ठेवण्यात यावे म्हणजेच मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही विहीर घेणार आहात
त्यावेळी पासून जर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात असणारी एखादी वीर नसेल तर तुम्हाला पाचशे मीटरची जी अट आहे ती लागू नये अशा कंडिशन मध्ये 150 m अंतर एवढे ठेवावे अशी निर्देश या जी अनुसार देण्यात आलेले आहेत गेल्यास व अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके खोदकाम करूनही त्यावेळी पाणी नाही लागल्यास तशी अभिप्रायात नमूद करून विहीर निष्पर ठरविण्यात यावी अशावेळी अंदाजपत्रकात जेवढी खोली होती तेवढी खोली झाल्यानंतरही त्या विहिरीला जर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला नसेल तर त्या विहिरीचे काम बंद करावे अशा प्रकारची माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे मित्रांनो आज पाहिलेले तीनही जीआर नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर आहे त्यासाठी जे अनुदान आहे त्याबद्दलचे आपल्या सर्व शंकांचे निरसन झालेत असेल तरी पण आपल्या मनात काही शंका असतील तर
Subsidy for well : अशाप्रकारे तुम्ही विहिरीसाठी अर्ज करू शकता तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीने विहिरीचा लाभ मिळू शकतो