शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार ( pm kisan and namo shetkari yojana )

pm kisan and namo shetkari yojana : नमस्कार शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत पण त्याचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहे

मित्रांनो केंद्र सरकारने बऱ्याच दिवसा अगोदर पासून पीएम योजना राज्यात सुरू केलेले आणि देशात सुद्धा सुरू केलेले आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात यात उद्देशाने राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना काढलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात म्हणजे पीएम किसान योजना 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजना 6000 रुपये म्हणजे एकूण 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात पण आता काय काय शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी की आता ते रजिस्ट्रेशन सुरू झालेला आहे

कागदपत्रे अर्ज करण्यासाठी काय लागतील

आधार कार्ड बँकेचे पासबुक सातबारा आठ राशन कार्ड आपला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे एवढे कागदपत्र तुम्हाला लागतील

अर्ज कुठे करावे लागेल

अर्ज करण्यासाठी मी सुद्धा इथे लिंक सुद्धा देतो नाही तर आपल्या गावातील csc सेंटर किंवा आपले सेवा केंद्रावर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता अर्ज करणे ची लिंक फायदा कसा मिळणार शेतकरी बांधवांनो

https://pmkisan.gov.in/

तुम्हाला याचा फायदा असा मिळणार आहे

pm kisan and namo shetkari yojana : की तुम्हाला तुमच्या अर्ज केल्यानंतर अर्ज हा तुमच्या कृषी विभागाकडे जाईल तिथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट वर जायला आणि त्यानंतर देशाच्या लेव्हलवर जाऊन तो अर्ज पास झाल्यानंतर तुम्हाला पीएम किसान नमू शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 56

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *