Gay Gotha Yojana 2025 : महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना जाहीर केली. यानुसार गाय- म्हैस पालनासाठीपक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे.
शेळीपालन कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी ही नवीन योजना आहे. ग्रामीण भागातील पशुपालनास चालना देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरीत्या करता यावे. त्यांना त्यांचे संरक्षण करता यावे यासाठी गोठा योजना राबविली जात आहे.

दोन ते सहा जनावरांचा गोठा दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण ७७ हजार१८८ रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते. सहा ते बारा जनावरांचा गोठा सहा ते जनावरांच्या बारायोजनेचे पूर्ण नवीन फायदे कायआधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळेपशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूधउत्पादनात वाढ होण्यास मदत होते.पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठाबांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्चकरावी लागणार नाही.
अनुदानामुळेशेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमीहोईल.अर्ज कसा करायचा७७ हजार अनुदान २ ते ऑनलाइन सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्धनाही. ऑफलाइन: सहा जनावरांच्या गोठा उभारणीसाठी मिळेल.गोठ्यासाठी दुप्पटअनुदान दिले जाते.म्हणजेच १ लाख ५४हजार ३७६ रुपये दिलेजातात. तेरापेक्षा अधिकजनावरे असतील तर पहिल्याप्रकाराच्या तीन पट म्हणजेच २ लाख ३१हजार ५६४ रुपयांचे अनुदान दिले जाते.
अर्ज करता येणार?अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवायपशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा.शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधितपंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादरकरावे लागते.
Gay Gotha Yojana 2025 : याशिवायतालुका कृषी अधिकारी कार्यालय,जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यामाध्यमातूनही अर्ज करता येतो.कागदपत्रे काय?योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनासातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पशुधन असल्याचा पुरावा, जागेची मालकी हक्काचे कागदपत्रेसादर करावी लागतात.