Kisan credit card / आता या शेतकऱ्यांना मिळणारा किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड  साठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते सीएससी केंद्रावरून आणि सर्व शेतकरी प्रतीक्षेत आहेत त्यांचे किसान क्रेडिट कार्ड त्यांना कधी मिळणारे तर मित्रांनो Kisan credit card विषयी महत्त्वाची अपडेट भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आज दिलेली आहेत त्यात अपडेट विषयीची सविस्तर माहिती आपण  आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाच्या निर्णयांची सर्वात आगोदर माहिती.

पुणे, मुंबई मध्ये डिलिव्हरी बॉय जॉब | Delivery Boy

अर्थ मंत्रालयातर्फे आलेलं हे नोटिफिकेशन आहे 102065 कोटी रुपयाची पत मर्यादा असलेली एक पॉईंट 22 कोटी म्हणजेच एक कोटी 22 लाख किसान क्रेडिट कार्ड विशेष परिपूर्णता मोहिमे अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो बातमी आहे.

shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

आजची बातमी covid-19 मुळे बसलेल्या उभारी मिळावी या हेतूने विशेष परिपूर्णता मोहीम राबवली जात आहे आणि याद्वारे किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे आणि दिनांक 17 8 2020 पर्यंत 1.5 Kisan credit card मंजूर झाली आहेत त्याची एकूण कर्ज मर्यादा ही 102065 कोटी रुपये आहे यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उभारी धरेल आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती येईल अशी अपेक्षा केंद्र शासनाने व्यक्त केली तर मित्रांनो आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक भाग आहे असे म्हणता येईल आणि सरकारने दोन लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या दरातील कर्जाची सोय करण्याची घोषणा आत्मनिर्भर भारत अंतर्गत केली होती हे कोण 2.5 कोटी शेतकरी मच्छिमार उत्पादकांना या किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत कर्जाचा लाभ शेतकऱ्यांनी साठी ऑनलाईन अर्ज केले होते आणि सर्व शेतकरी आपले कधी मिळणार यासाठी प्रतीक्षा करीत होते त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *