तुम्हाला शेत रस्ता मिळणार शेत रस्ता कायदा ( Farm Road Act )

Farm Road Act : शेतकऱ्यांच्या जिवाल्याचा आणि गरजेचा विषय म्हणजे शेत रस्ता आणि या शेतीमध्ये जाण्यास रस्ता उपलब्ध नसल्यामुळेच अनेक शेतकऱ्यांना अडचणी येतात हा रस्ता कसा मिळवा मध्ये पाहणार आहोत त्याच्या बाबतीत तुमची कोणतीही अडचण आणि शंका राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी राहील त्यामुळेच मित्रांनो तुम्ही

मी मध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या मागणी हा विषय महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 अंतर्गत येतो आणि अशा प्रकारच्या मागणीचे तक्रारीचे दोन प्रकार असतात मित्रांनो एक नंबरचा प्रकार पहा सुरुवातीपासूनच रस्ता अस्तित्वात नसतो आणि नवीन रस्त्याची मागणी करण्यात येते की पहिल्यापासूनच रस्ता अस्तित्वात नसतो आणि आता त्याला त्याची गरज असते त्यामुळे तो याप्रकारे या प्रकारामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वे रस्ता उपलब्ध करून देण्याचा अधिकार हा तहसीलदारांना आहे हा झाला एक नंबरचा तक्रारीचा प्रकार मित्रांनो दोन नंबरचा तक्रारीचा प्रकार पहा रस्ता अस्तित्वात असतो परंतु रस्ता आहे

परंतु नंतर नवीन शेतकरी आला किंवा त्याने नवीन जमीन खरेदी केली अशा  दोन प्रकारच्या तक्रारी आहेत यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 उपलब्ध नसतो उपलब्ध असतो परंतु तो रस्ता अडवलेला असतो किंवा शेजारील शेतकऱ्याने अशा रस्त्यावर अतिक्रमण केलेली असते त्यामुळे वाहतुकीस अडथळा आलेला असेल  मंजुरी देण्याच्या बाबतीत तहसीलदाराने खालील बाबींचा विचार करावा म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस एखादा शेतकरी रस्त्यासाठी अर्ज करतो तर आता ही कार्यवाही आपण मित्रांनो पहिल्या प्रकाराविषयी पाहतोय की सुरुवातीपासूनच रस्ता अस्तित्वात नाही अशा बाबतीत अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई करावी याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला रस्त्यासाठी अर्ज दाखल केला जातो तक्रार अर्ज हा तहसीलदारांना प्राप्त होतो तर त्यानंतर तहसीलदारांकडून अर्जदार

सीमा वरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांची म्हणणे दाखल करण्याची संधी करतो मित्रांनो त्यावेळेस त्याला कोणत्या सर्वे नंबर मधून आणि कोणाच्या मालकी हक्कातून रस्ता हवा आहे त्यांची नावे अर्जामध्ये तो नमूद करतो अशा सर्व नमूद केलेल्या
अर्जदाराला शेतकऱ्यांच्या नावांची यादी त्यासोबत अर्जदाराला कच्चा नकाशा त्याच्या शेतीचा आणि त्याला कशा प्रकारचा रस्ता हवा आहे याचा कच्चा नकाशा त्याची प्रत अर्ज सोबत जोडावी लागते पाणीच्या वेळेस अर्जदाराला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे का याची खात्री करण्यात येते अशा प्रकरणांमध्ये मित्रांनो तहसीलदार स्वतः किंवा प्रतिनिधी द्वारे स्वतः त्या स्थळाची पाहणी करता ज्या ठिकाणी रस्ता हवा आहे आणि खरोखरच त्या शेतकऱ्याला संबंधित तक्रारदाराला रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे का याची खात्री करण्यात येते त्यानंतर जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता याची चौकशी करण्यात येते मित्रांनो काही शेतकरी कुठल्याही प्रकारे कुठल्याही दिशेने रस्ता कच्च्या नकाशामध्ये

आणि त्याच्या शेतीमध्ये जाण्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे याचा पंचनामा करून त्याची चौकशी करून योग्य मार्ग ठरवतात त्यानंतर पुढे पहा मित्रांनो मागणी केलेला र बांधावरून त्याला कुठे कुठे धुरा आहे का याची चौकशी केली जाते या अगोदर तो कुठल्या रस्त्याने येत होता किंवा इतर कुठल्या रस्ता त्याला उपलब्ध आहे का याची सुद्धा खात्री तहसीलदार यांच्याकडून करण्यात येणा

पाहिले जाते मित्रांनो नवीन रस्ता हा बांधावरून कुठे कुठे तुम्ही करणार आहात त्या अर्जासोबत तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे जोडावी लागतात एक नंबर मित्रांनो अर्जदाराच्या आणि त्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्याचा कच्चा नकाशा तुम्हाला करायचा आहे आणि तो अर्ज सोबत जोडावा लागेल दोन नंबरला अर्जदाराच्या जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा जर तुम्ही शेत जमिनीची शासकीय मोदी केलेली असेल तर त्याचा नकाशा जोडावा हा बंधनकारक नाहीये असेल तर जोडायचा आहे नसेल

त्याच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा उतारा म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या दिनांकास अर्ज करणार आहात तेथून मागील तीन महिन्याचा कधीचाही सातबारा तुम्ही जोडू शकता शक्यतो तुम्ही जवळचा चालू महिन्यातीलच जोडावा लगतच्या शेतकऱ्यांची नावे व पत्ती मोबाईल क्रमांक इत्यादी म्हणजेच मित्र तुमच्या शेतापर्यंत रस्ता येण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता येणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांची नावे आणि त्यांचे पती मोबाईल क्रमांक तुम्हाला अर्जासोबत यादी करून जोडायचे आहेत कारण तहसीलदार शेतकऱ्यांन

अशा जमिनी बाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्र तहसीलदारांना द्यावी लागतील एखाद्या जर तुम्ही रस्ता मागणी करत असलेल्या शेती अर्जासोबत प्रोसेस ही म्हणून योग्य त्या किमतीचा कोड आवश्यक आहे याची खात्री पटल्यानंतर तहसीलदार अर्ज मान्य करतात किंवा मागणी काय करतात अर्ज मान्य झाल्यास असा रस्ता लगतच्या शेतीच्या हद्दी बांधावरून देण्याचा आदेश पारित केला जातो त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्यांची कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जातात यांनी वरील संपूर्ण कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ते संबंधित अर्जदाराला रस्त्याच्या मागणीचा त्याचा अर्ज मान्य करतात आणि लगतच्या शेतीच्या हद्दी बांधावरून ते रस्ता उपलब्ध करून देण्याचा आदेश जारी करतात आणि अशा वेळेस सर्व शेतकऱ्यांची संबंधित सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी नुकसान होईल

मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची हेच प्रश्न असतात की रस्ता हा किती रुंदीचा असतो तर त्याबाबतची महत्वाची माहिती पाहूयात रस्ता देताना दोन्ही बाजूने चार चार फूट रुंद असा एकूण आठ फूट रुंदीचा पायवाट रस्ता देता येतो बांधाच्या डाव्या बाजूला चार फूट आणि उजव्या बाजूला चार फूट असा एकूण आठ फुटाचा देण्यात येतो जर तुमची शेजारील शेतकऱ्यांशी संबंध चांगली असतील तर तुम्ही स्वतःच्या आणि त्याच्या सहमतीने यामध्ये रुंदी मध्ये कमी जास्त करू शकतात

जास्त रुंदीचा रस्ता हवा असेल तर समोरील शेतकऱ्याकडून तो तुम्हाला विकत घ्यावा लागेल तर मित्रांना अशाप्रकारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 फक्त बांधावरूनच रस्ता देता येतो हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो फक्त बांधावरून धोर्यावरूनच रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदारांना कलम 143 आणावे प्राप्त झालेला आहे या रस्त्याचा अधिकार अशी आहे त्यामुळे एखादा गटाच्या मधून रस्ता दिल्यास अशी कार्यवाही कलम 143 च्या तरतूदिशी विसंगत होईल आणि त्यावरून दिवाणी न्यायालयात अपील झाल्यास तिथे असा निर्णय टिकणार नाही म्हणजेच मित्रांनो रस्ता देताना बंधनकारक आहे जरी तहसीलदारांनी असा चुकीचा निर्णय दिला तर त्याविरुद्ध पुढील शेतकऱ्यांचा दिवाणी न्यायालयात अपील केली तर तिथे तो निर्णय टिकणार नाही आणि तहसीलदार

सोबत जो कच्चा नकाशा जोडणारा हा त्यामधील रस्ता हा बांधावरूनच नकाशामध्ये दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो

या कलमाखाली किती रुंदीच्या रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य करावा याबाबत तरतूद आढळून येत नाही त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी आदेशात बांधाच्या एका बाजूने एक चाकुरी व दुसऱ्या बाजूने एक चाकोरी असा किंवा तत्सम उल्ले करून तहसीलदार आदेश पारित करतात या कलमाखाली फक्त रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य केला जातो रस्त्याच्या जागेचा नाही हे सुद्धा लक्षात असू द्या तर पहा मित्रांनो कलम 143 मध्ये रस्ता हा किती रुंदीचा असावा याबाबत कुठलीही तरतूद नाही अशा रस्ता मागणीच्या अर्जाबाबत अर्ज मान्य करून

Farm Road Act : देश काढतात त्यामध्ये रस्त्याच्या किंवा बांधाच्या एका बाजूने एक चाकोरी गाडीची आणि दुसऱ्या बाजूने एक चाकुरी अशा बाबतीत चा उल्लेख त्या आदेशामध्ये असतो तशीच मित्रांनो हा जो रस्ता मान्य करण्याचा आदेश तहसीलदार काढतात त्यामध्ये तो रस्ता वापरण्याचा हक्क फक्त आपणास मिळतो त्या रस्त्याच्या जागेचा मालकी हक्क आपणास मिळत नाही तर पुढे पहा मित्रांनो तहसीलदारांचा आदेश मान्य नसल्यास त्याविरुद्ध

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *