Nursery subsidy will be available : अभियाना अंतर्गत वनशेती उप अभियान राबविण्यात येत असते आणि या वनशेती उप अभियाना अंतर्गत रोपवाटिकेसाठी पाच लाख ते आठ लाख रुपये अनुदान तसेच शेतकऱ्यांना आपल्या बांधावर झाडे लावण्यासाठी सुद्धा अनुदान मिळत असते तर याच योजनेसाठी शासनाने आता नवीन निधी मंजूर केलेला आहे तर त्याच्या अटी आणि शर्ती विषयी आणि त्या निधी विषयी सविस्तर माहिती आपण
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत वनशेती उप अभियानाचा तीन कोटी 35 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये 66 लक्ष निधी वितरित करण्याबाबत आहे तर पहा मित्रांनो शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे मुद्दा क्रमांक एक पहा सन राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती उप अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र विषयाची दोन कोटी एक लाख आणि राज्यशाची एक कोटी ३४,२००० असा एकूण निधी तीन कोटी 35 लाख 2 हजार कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून आता हा जो निधी आहे तो आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरित सुद्धा करण्यात

लग्न बँक खात्यावर वितरित होत असल्याची खातरजमा आयुक्त कृषी यांनी करावयाची आहे तसेच मित्रांनो संदर्भामध्ये एक शासन निर्णय दिलेला आहे अंमलबजावणी होणार असल्यामुळे आपण पाहूया शासन निर्णय हा आहे दिनांक आठ डिसेंबर 2017 चा शासन निर्णय आणि या शासन निर्णयामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे तर पहा शासन निर्णयात मुद्दा क्रमांक एक मध्ये माहिती दिलेली आहे
की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती उप अभियान राज्यात राबविण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे आणि तीन नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो सदर उपअभियान केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येईल आणि उप अभियानाची उद्दिष्टे वनशेती उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच असणार आहे तर पुढील महत्त्वाचा मुद्दा पहा मनाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागा नोडल विभाग असेल म्हणजे सर्व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही कृषी विभागाची असणार आहे
तर नऊ नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो रोपवाटिकेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर व सदर अर्जदार मार्गदर्शक सूचनानुसार सर्व बाबीची पूर्तता करत आहे याची खात्री झाल्यानंतर सदर लाभार्थ्यास रोपवाटिकेसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची असणार आहे आणि दहा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विहित केलेल्या मर्यादेत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही सर्व जी अभियान आहे हे अभियान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येणार आहे
तर आपण पाहूयात केंद्र शासनाच्या या अभियानाबाबतच्या कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत तर पहा मित्रांनो वनशेती उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांची पीडीएफ आपणांसमोर आहे ही पीडीएफ फार मोठी असल्यामुळे आपण महत्त्वाचे आणि ठळक मुद्दे ज्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे त्यानंतर योजनेची उद्दिष्टे दिलेली आहेत आणि उप अभियानाच्या प्रमुख बाबी दिली आहे ज्यामध्ये एक नंबरची बाब आहे पहा दर्जेदार लागवड साहित्यासाठी रोपवाटिकांचा विकास करण्यात येणार आहे याअंतर्गत पहा मित्रांनो आवश्यकतेनुसार लागवड साहित्याचा पुरवठा होणाऱ्या दृष्टीने दर्जेदार लागवड साहित्य उत्पादन करणाऱ्या लहान मोठ्या व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या रोपवाटिकांना अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या म्हणजेच रोपवाटिकांसाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे महत्त्वाचा मुद्दा पहा मित्रांनो अंडा वरील लागवडीसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे
शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांच्या शेतावरील परिगीय क्षेत्राचा व बांधाचा जास्तीत जास्त उपयोग करता यावा यासाठी परिगीय क्षेत्रावर तसेच बांधावर वृक्ष प्रजातीची लागवड करता येईल यामुळे केवळ मूल्यवान जमिनीचा उपजीविकासाठी उपयोग होणार नाही तर शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यास तसेच बांधबंधिस्तीसाठी व जमिनीची धूप कमी करण्यास देखील मदत होणार आहे मित्रांनो वृक्ष लागवडीचे अनुदान लाभ एकूण लागवडीच्या खर्चाच्या 50% याप्रमाणे दिले जाईल प्रति झाड लागवडीसाठी आर्थिक मापदंड परिशिष्ट दोन मध्ये दिले मित्रांनो यासाठी 50% अनुदान असणार आहे आणि प्रति झाडासाठी किती रुपये मिळणार आहेत
याची पुढे पहा मित्रांनो कमी घनतेची लागवड करणे जास्त घनतेची लागवड करणे मनुष्यबळ विकास व प्रशिक्षण सुद्धा यामध्ये आहे वनशेती नमुन्याचे प्रात्यक्षिक सुद्धा देण्यात येणार आहे नियोजन आहे आणि महत्त्वाची बाब पहा मित्रांनो पुढे आता लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होणार आहे तर लाभार्थ्यांची निवड ही संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत निवडलेली गावे तसेच हागणदारीमुक्त गावातील शेतकऱ्यांना वनशेती उप अभियाना अंतर्गत प्रथम प्राधान्याने लाभ देण्यात यावा मित्रांनो यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे नंतर उर्वरित गावांना सुद्धा याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो गावात ज्याच्या नावावर शेतजमीन आहे असा प्रत्येक मी नाही असा प्रत्येक शेतकरी या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो या
अर्जाचा नमुना कृषी विभागाने ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करावा आणि अर्ज भरून कोणत्या तारखेपर्यंत सादर करावा या ते देण्यात यावी अर्जाची वाटप व अर्ज गोळ्या करणे यासंबंधीची कामे वीत मुदतीत कृषी विभागाने पूर्ण करावयाची आहेत मित्रांनो ही संपूर्ण योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार असल्यामुळे अशा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या दहा नंबरचा मुद्दा पाया मित्रांनो 8.10 खाजगी रोपवाटिकेसाठी अर्ज लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे तो ग्रामपंचायतीमध्ये सादर करता येणार नाही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी सदर अर्ज एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेचा सर्व बाबींची पूर्तता करत आहेत याची खात्री करावी आणि अर्ज
करी कार्यालयात सादर करावयाचा आहे रोपवाटिकेसंबंधी सर्व जे निकष आहेत ते सुद्धा समोर दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत पहा मित्रांनो अनुदानाचा दर महत्वाची माहिती पहा मित्रांनो वनशेती उप अभियानासाठी केंद्राचे प्रमाणे 60% आणि राज्याचे 40% आहे हे आपण जीआर मध्ये केंद्र शासनाने बाबणी आहे मंजूर केलेल्या मापदंडाच्या 50% रक्कम शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष लागवडीनुसार देय राहील सदर अनुदान हे 40 20 20 या प्रमाणात एकूण चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा खर्च होणार आहे त्या खर्चाच्या 50% अनुदान सबसिडी ही शासनातर्फे मिळणार आहे आणि ही मिळणारी सबसिडी ही चार वर्षासाठी असणारे पहिल्या वर्षी 40% दुसऱ्या वर्षी 20 टक्के पहा मित्रांनो लाभार्थ्यांची काय जबाबदारी दिलेली आहे कलमे रोपांचा पुरवठा मोजमाप घेणे तपासणी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि सहनियंत्रण कोणाचे असणारे सुद्धा माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो खर्चाचे विवरण दिलेली आहे लहान दहा लाख रुपये असणार आहे ज्याचे 50% अनुदानही पाच लाख रुपये आपणास मिळू शकते मोठी रोपवाटिका जर असेल तर त्यासाठी एक हेक्टर एवढं क्षेत्र असणार आहे
यासाठी खर्च असणारे 50% च्या प्रमाणात आठ लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि उच्च तंत्रज्ञान युक्त रोपवाटिका जर तुम्ही केली तर त्यासाठी क्षेत्र मर्यादा एक हेक्टर असणार आहे आणि 40 लाख रुपये खर्च ज्याचे 20 लाख रुपये अनुदान हे 50 टक्के सबसिडी वरती आपणास मिळू शकते
मित्रांनो आता रोपवाटिका विकासासाठी मिळणे करता अत्यावश्यक घटक विविध प्रकारचे या ठिकाणी अटी आणि शर्ती रोपवाटिकेसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे याची माहिती दिलेली आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना तुम्हाला मोबाईल स्क्रीन वरती दिसत आहे हा अर्ज व्यवस्थित भरून तुम्हाला तुमच्या मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावयाचा आहे
https://aamhishetkaree.com/business-in-village/
Nursery subsidy will be available : तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे अर्ज कधी सुरू होणार याविषयीची नोटिफिकेशन सूचना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी लावण्यात येईल सूचना तसेच कृषी सेवकामार्फत ग्रामपंचायतला सुद्धा कळविण्यात येईल वर्तमानपत्रात जाहिरात सुद्धा देण्याचे निर्देश या जिया