Business Loan : विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र करण्यासाठी सेवा उद्योगासाठी दहा लाखाची आणि उत्पादन उद्योगासाठी 50 लाख रुपयाचे कर्ज आणि त्यावर 35% सबसिडी अनुदान येणार होती याविषयीची माहिती आपण पाहिली होती पण ती योजना त्यावेळेस नवीनच होती आणि एक ऑगस्ट 2019 ला या योजने संदर्भातला शासन निर्णय जीआर आला होता
आणि कुठे अर्ज करावा याविषयीचे अधिकृत वेबसाईट आणि संकेतस्थळ उपलब्ध नव्हते तर त्यावेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण हे संकेतस्थळ तयार झाल्यानंतर त्यावर अर्ज कसा करावा याविषयीची माहिती आपण अपलोड करण्याचे वचन दिले होते तर ती माहिती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्यामुळे आज आपण या योजनेविषयी अर्ज कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत

तर मित्रांनो पहा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएमईजीएस या अतिशय महत्त्वाच्या योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्या व्यक्तीला सेवा उद्योगासाठी रुपये दहा लाख आणि उत्पादन उद्योगासाठी रुपये पुण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर शासन 15% ते 35% पर्यंतचे अनुदान सुद्धा देणार आहे
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा लाख जर आपणास कर्ज हवे असेल तर आपली शैक्षणिक पात्रताही कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे आणि दहा लाखाच्या वरील कर्जासाठी कमीत कमी दहावी पास ही शिक्षणाची अट आहे तसेच आपले वय या योजनेसाठी पात्र वय आहे पहा कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे वयाची अट आहे यामध्ये एससी आणि एसटी उमेदवाराला पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे या उद्योग या प्रकारच्याच उद्योगांसाठी कर्ज दिले जाते आपल्या महाराष्ट्रातील अनेक तरुणांना उद्योग करण्याची इच्छा असते परंतु योग्य मार्गदर्शन माहिती आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आपण मागे पडतो यासाठीच आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची सविस्तर माहिती या देणार आहोत या योजनेअंतर्गत तुम्ही सोप्या पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाई
https://aamhishetkaree.com/ladki-bahin-yojana/
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे अधिकृत वेबसाईट वरती तर या वेबसाईट वरती आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर या वेबसाईट वरती अशा प्रकारच्या टॅब दिसत आहेत तर सर्वप्रथम जी वैयक्तिक ऑनलाईन अर्ज ही टॅब दिसत आहे ती आपणास वैयक्तिक जर कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर त्यावरून आपण अर्ज करू शकतो आणि जर आपण एक संस्था असेल किंवा बचत गटामार्फत आपणास उद्योग स्थापन करायचा असेल तर आपण ऑनलाईन अर्ज नॉन वैयक्तिक या टॅब वरती क्लिक करून अर्ज करू शकता तर आता आपल्याला वैयक्तिक साठी अर्ज करायचा असल्यामुळे आपण वैयक्तिक
वैयक्तिक अर्ज या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपणांसमोर पुढील प्रकारचे पेज ओपन झालेले आहे तर हा ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर आपल्या सोबत आपला आधार क्रमांक आपली जन्मतारीख आणि आपला जीमेल आयडी तसेच आपला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे तर या वैयक्तिक अर्जामध्ये ज्या टॅब दिसत आहेत या टॅब कशा भरावया याविषयीची मार्गदर्शक तत्वे उजव्या बाजूला दिलेल्या आहेत प्रत्येक टॅब चे सविस्तर वर्णन या ठिकाणी केलेले आहेत तर आपण पाहूया डिटेलमध्ये मित्रांनो पहिल्या टॅब मध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक
जर कुटुंबाची संपूर्ण माहिती या ठिकाणी जेवढे सदस्य आहेत तेवढी माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर प्रायोगिक एजन्सी यामध्ये आपल्याला उद्यो त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तो जिल्हा निवडायचा आहे आणि अर्जदाराची टाईप करा इंडिव्हिजन हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे आपला लिंग निवडायचा आहे वर्ग या वर्गामध्ये आपण सामान्य ओपन कॅटेगिरी आहात किंवा हा प्रवर्ग
टॅब मध्ये आपल्याला जर तुम्ही अपंग असाल किंवा माजी सैनिक असाल तर त्याची निवड करायची आहे आणि पुढे
काही पात्रता निवडा यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे संवाद पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणचे रहिवासी आहात तो रहिवाशी या ठिकाणी तुमचे गाव तुमचे तालुका जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा पिन कोड मोबाईल क्रमांक आणि जर वैयक्तिक संपर्क असेल तर तो सुद्धा टाकायचा आहे
ईमेल आयडी भरायचा आहे कार्ड क्रमांक सुद्धा टाकायचा आहे पण तो एवढा आवश्यक नाहीये युनिट स्थान यामध्ये तुम्ही ग्रामीण भागातून अर्ज करताय का शहरी भागामधून अर्ज करताय ते निवडायचा आहे त्यानंतर कम्युनिकेशन साठी पत्ता जर वरच्या सारखा जर असेल तुमचा तर या ठिकाणी तुम्ही टिक
असेल तर तुम्ही दुसरा पत्ता सुद्धा या ठिकाणी टाकू शकतात तर अशा प्रकारे पुढच्या टॅब मध्ये तुम्हाला क्र उद्योगासाठी कर्ज घेत आहे किंवा सेवा उद्योगासाठी कर्ज घेताय या ठिकाणी तुम्हाला त्याची निवड करायची आहे त्यानंतर उद्योग क्रियाकल्पाचे नाव या ठिकाणी तुम्हाला येईल ते तुम्हाला भरायचा आहे उत्पादन प्रकाराचे थोडक्यात वर्णन या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे प्रशिक्षण
ईडीपी प्रशिक्षण झालेली असेल तर होय निवडा आणि जर झाले नसेल तर नाही निवडायला हरकत नाही आणि प्रशिक्षण जर झाले असेल तर तुम्हाला त्या संस्थेचे नाव खाली निवडावे लागेल नाही झालेले असल्यामुळे निवडण्याची आवश्यकता नाही तर पहा मित्रांनो 18 नंबरच्या टॅब मध्ये
व्यवसाय निवडणार आहात त्यामध्ये भांडवली खर्च किती लागणार आहे आणि खेळते भांडवल यामध्ये तुमच्याकडे सध्या किती भांडवल उपलब्ध आहे आणि एकूण मध्ये त्याची बेरीज येणार आहे आणि रोजगार या टॅब मध्ये मित्रांनो तुम्ही जो उद्योग उभारणार आहात त्या उद्योगातून स्थानिक किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून देऊ शकतात त्या
नंबरच्या टॅब मध्ये प्राधान्य बँक यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची स्थानिक बँक तिचे नाव निवडायचे आहे आणि ती बँक निवडल्यानंतर तुमच्या बँकेची शाखा खाली निवडायची आहे त्यानंतर शाखेचे नाव हे ऑटोमॅटिक तुम्ही बँक निवडल्यानंतर येईल पत्ता सुद्धा ऑटोमॅटिक येईल आणि जिल्हा सुद्धा हा सिस्टीम बाय सिस्टीम या ठिकाणी येणार आहे तर वरील निवडलेल्या बँकेत जर तुम्हाला वैकल्पिक बँक ऑप्शन मध्ये द्यायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या एका बँकेची या ठिकाणी निवड करू
मित्रांनो तुम्हाला एक हमीपत्र द्यायचे आहे की ज्यामध्ये मला आणि माझे पती-पत्नी किंवा इतर कोणत्याही शासकीय संबंधित अनुदान योजना लाभार्थी नाहीत म्हणजे आमच्या कुटुंबापैकी कोणीही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि सदर जर माहिती वरील दिलेली माहिती चुकीची असेल तर त्याबाबत माझ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मी जबाबदार असेल अशा प्रकारचे हे प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला टिक करायचा आहे आणि मित्रांनो वैयक्तिक अर्जामधील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही जतन करा या टॅब वरती क्लिक करणार आहात जतन करा या टॅब वरती क्लिक केल्यानंतर हा
क्रमांकावरती तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला आता मुख्य पानावरती यायचं आहे त्या ठिकाणी ज्या सर्वप्रथम आपल्याला जे टॅब दिसत होते त्यापैकी शेवटच्या टॅब वरती नोंदणीकृत
दुसरा एक वैयक्तिक आपला फॉर्म भरावा लागेल तर आपल्याला आता नोंदणी करत अर्जदाराचे लॉगिन फॉर्म या टॅब वरती क्लिक करायचं आहे या टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रकारचे पेज दिसून येईल या पेजवरती आता तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड जो तुम्हाला मेसेज आला होता त्या दोन्ही युजर आयडी पासवर्ड चा वापर या ठिकाणी करायचा आहे तर
वापर करता मध्ये तुम्हाला जो एसएमएस आलेला आहे त्यामधला युजर आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये एसएमएस द्वारे मिळालेला पासवर्ड याठिकाणी टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे हे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पुढे पाच प्रकारच्या टॅब दिसून येतील त्यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या शेवटच्या शिक्षणाची मार्कशीट त्यानंतर टीसी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि जर तुम्ही कॅटेगिरी मधून फॉर्म भरत असाल तर तुम्ही जात प्रमाणपत्र इत्यादींचे फोटो सिम्पल तुमच्या मोबाईल मध्ये काढून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत
Business Loan : सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट एक टॅब खाली दिसेल त्या सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर या योजनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला हेल्पलाइन क्रमांक सुद्धा अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली