दोन दिवसात बँक खात्यात जमा होणार लाडकी बहीण पैसे ( ladki bahin yojana )

ladki bahin yojana : लाडके देवा भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याच्या आदेश दिले व झालेले आहे लाभ वाटपाला सुरुवात तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्ही देखील दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात लगेच मिळू शकतात सोबतच ज्या महिलांचं पोस्टाचे खात आहे

त्यांना अजूनही 15000 रुपये जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे पहिल्या टप्प्यात 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे पण पोस्ट खात्यात जर पोस्टाचं जर तुमचं खात असेल तर तुम्हाला वाढीव पैसे मिळणार आहे ही नवी योजना काय आहे जिचा फॉर्म तुम्ही मोबाईलवर 30 सेकंदात कसा भरायचा याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओला तुम्ही फक्त एक मिनिट पहा तुम्हाला दहा हजार रुपये मिळल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणीचं म्हणणं देवा भाऊंनी ऐकलं देवेंद्र फडणवीस यांनी महिलांची प्रतीक्षा एका झटक्यात संपवली सातवा हप्ता वाटपाचे आदेश देऊन टाकले उद्या सहा जिल्ह्यांमध्ये बारा बँका पैसे येणार आहे

पण बँका अनेक आदेश देण्यात आलेला आहे दोन कागदपत्र पाहूनच लाडक्या बहिणीला पैसे आता मिळणार आहे तुम्हाला जर मेसेज उद्या आला नाही तर अर्जंट तुम्हाला ही गोष्ट तुमच्या खात्यातली चेक करावी लागणार आहे. पहा 12 कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहे त्यातच एक अशी बँक आहे जिच्यामध्ये 90% महिलांचे खाते आहेत आणि त्याच्या एक प्रॉब्लेम समोर आलेला आहे सातवा हप्ता मिळण्यामध्ये उद्या या महिलांना थोडीशी अडचण येऊ शकते कारण की कोणत्या बँक खात्याचा प्रॉब्लेम झालाय

आणि कोणत्या बँक खात्यात लगेच पैसे येणार आहे आधार कार्ड वर दहा हजार रुपये मिळण्यासाठी काय करायचं आहे पोस्ट खातेधारकांना 15,000 मिळण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर अश्या तीन खुशखबर तुम्हाला मिळणार आहेत पहा सगळ्यात मोठी खुशखबरची समोर आली ती सातवे हप्त्याचे वाटप देवा भाऊंनी करायला सांगितलेला आहे आदिती तत्कारी मॅडमनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की 26 जानेवारी च्या आधी आम्ही वाटप सर्व महिलांना करणार आहोत

पण त्याची सुरुवात झाली नव्हती 3690 कोटीचा निधी बँकांना दिलेला आहे लगेचच्या लगेच या सांगितलेल्या 12 बँकात जर तुमचं खाता असेल तर सकाळी सकाळी तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला जर उद्या मेसेज आला नाही तर काय करायचं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं पण व्हिडिओमध्ये सोडू नका कारण की आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर खास महिलांसाठी आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे ही केंद्र सरकारची नवी योजना आहे पोस्टात खात असेल तर अजून जास्त 15000 कसे मिळवायचे त्याचीही माहिती

समजल्याशिवाय बंद करू नका तीन खुशखबर आज राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना देण्यात आल्या पण एक वाईट बातमी देखील काल समोर आली सरकारी नोकरदार असे त्याला लक्षपूर्वक आहे का 4000 महिलांनी अर्ज केलेला आहे तुम्हाला करावा लागू शकतो लक्षपूर्वक आहे का तुम्ही तरी अर्ज केला लाभ बंद झाला पण आधार कार्ड वरचे दहा हजार रुपये तर तुम्हाला फिक्स मिळणार आहे कारण की ते सरसकट सर्वांना आहे त्यासाठीची माहिती विकासाच्या बाहेर जाऊन माहिती हजर अर्ज भरला असेल

किंवा लाभ घेतला असेल तर बैलांच्या कारवाई होणार मग महिलांवर मोठी कारवाई होणार महिना उदंड बसून केला जाणार बैलांची पैसे परत घेतले जाणार तर बैलांनी काय केलं स्वतःहून महिला पुढं आल्या ज्यांचं पूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे 4000 महिला पूर्ण राज्यातून त्यांचा कौतुक होत आहे वेगळ्या जिल्ह्यातील आहे धाराशिव मध्ये नगर अहिल्यानगर मधले आहेत रत्नागिरी मधले आहेत त्या सिंधुदुर्ग मधले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून दोन ते तीन दिवस चार दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे 26 जानेवारी जवळ आलेला आहे कदाचित तुम्ही हा  26 जानेवारीच्या दिवशी पाहत असाल आणि तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला अर्जंट हे काम करायचे हे काम केलं की दोन तासाच्या पैसे येतात पण आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्टात खात असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळवायची याची माहिती

आता लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की पहा उद्या ज्या बँका असणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोस्टाची बँक जी आहे ती सगळ्यात प्रथम आहे पोस्ट बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम काय असणार आहे ज्यांचं असू शकतो आणि त्यामुळे महिलांना हप्ता जमा व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो पण आधार कार्डवर 15000 बाकी त्यांना मिळणारे बाकीच्या बँक वाल्यांना दहा हजार महिला आहेत त्याचा फॉर्म कसा भरायचा ती योजना कोणती आहे

कधी केंद्र सरकारने कसा पैसे मिळावे तो अडचण येणार आहे थोडेसे एका बँकेतला तर कोणत्या बँकेत पैसे येणार कोणत्या बँकेत अडचण येणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट बँक ऑफ इंडिया लक्षपूर्वक आहे का? स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी भारतीय मोठी बँक आहे सर्व योजनांचे पैसे याच्यात येतात कुठलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये अर्जंट पैसे येणार आहे

स्टेट बँकेचा तुमचा एसबीआय जी झाली आपण आत्ता सांगितली दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्वात आधी सरकारी योजनांचे पैसे जमा होताना दिसून येतात त्या बँकेचे वैशिष्ट्य आहे की याच्यात या बँकेत कधी कोणत्या जास्त पैसे कट होत नाही जास्त चार्जेस भरावे महिला आम्हाला मेसेज येतो की बँक ऑफ महाराष्ट्र खाते खूप चांगला आहे तुमचा खातं कोणता आहे कमेंट करा तिसरी बँक जी आहे बघा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया जी देखील आहे तर हि खेडोपारी भरपूर शाखा असल्यामुळे बऱ्याचश्या महिलांनी

यात खातं खोललेले आहेत तर तुमचं पासबुक प्रिंट करून घ्या फोन पे गुगल पे असेल तर बॅलन्स चेक करा कारण बँकांना एक आदेश दिला एक काम तुम्हाला अर्जंट करायचं पुढची प्रायव्हेट बँक आहे एचडीएफसी बँक पण ही सर्वोत्तम मानली जाते बँक अकाउंट याच्यामध्ये ठेवून एक सोशल स्टेटस मानलं जाते एचडीएफसी मध्ये पोटा बांध सन्मान त्या ठिकाणी मिळतो तुमचा बँक बॅलन्स चेक करून घ्या त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक च्या पुढची बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक यामध्ये येणार आहे कॅनरा बँक मध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहे इंडियन ओव्हरसीज मध्ये येणार आहे

प्रॉब्लेम पोस्ट ऑफिसमध्ये आहे पण आधार कार्ड वर दहा हजार रुपये सगळ्या बँकात येतील तर या 12 बँकांचे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत तर त्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येत असतात बाकीच्याही बँक खात्यामध्ये पैसे येतील अर्थात काही प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही काय करा तुमचा आधार कार्ड वरच नाव आणि बँक खात्यावर पुस्तकावरच नाव एकदा चेक करा कारण की पहिला बाल विकास मंत्री आधी त्यात काय म्हणत होत्या असं के महिलांचा प्रॉब्लेम असा आहे

की आधार कार्डवर एक वेगळं नाव आहे वेगळं नाव आहे महिलांचं राहिला प्रश्न इंडिया पोस्ट पेमेंट बँक सांगतो आणि लगेच दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळतील पोस्टात खात असेल तर पंधरा हजार कशी मिळतील लक्षपूर्वक आता पोस्ट बँकेचा काय होतो बऱ्याच वेळा मेसेज लेट येतो पोस्ट खात असेल तर कमेंट करा कारण की पोस्ट खात्याचा जर मेसेज आला नाही तर पोस्ट खात्यासाठी जो आहे नंबर देण्यात आलेला आहे तुम्ही नंबर लक्ष परत पहा 84 24 झिरो चार 65 56 पुन्हा एकदा नंबर आहे का 84 24 झिरो चार 65 56 हजार नंबर आहे यावर तुम्ही मिस कॉल द्यायचा आहे

आणि मिस कॉल दिला की मिस कॉल दिल्यानंतर तुमचा किती बॅलन्स आहे पैसे जमा झाले का याचे विषयी माहिती घेऊ शकता किंवा एक तुम्ही बी ए एल नावाचा मेसेज करू शकता याच नंबरला कॅपिटल बीएएल किंवा तुम्हाला जर मेसेज करता येत नसेल किंवा तुम्हाला माहिती 15 52 99 15 52 99 15 52 99 या नंबरला कॉल करू शकता कॉल करून तुमच्या खात्याविषयी सर्व डिटेल विचारू शकतात तर ही देखील एक माहिती याच्यामध्ये पुढे आली आता राहिला प्रश्न आधार करून दहा हजार रुपये मिळणार आहे

तर ते अशा लोकांना अशा महिलांना मिळणार आहेत की ज्यांचं जनधन खात आहे आता तुमचं खातं जनधन खात आहे का तुम्ही ते एकदा चेक करा बँकेमध्ये एकदा चक्कर मारा तुमचा तर चंदन खात असेल आणि जर सहा महिने तुम्ही वापरला असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट मिळत असतो

ladki bahin yojana : म्हणजे काय की तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स जरी असलं तरी दहा हजार रुपये सरकार तुम्हाला काही काळासाठी वापरायला देऊ शकतात ज्याच्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो किंवा कदाचित असतात पण हे पैसे तुम्हाला दहा हजार रुपये पाहिजे तेव्हा गरजेला दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या महिला किंवा पुरुषाचा तर दोन लाख रुपयाचा विमा देखील त्याच्यावर आहे अर्थात आता एवढा आकडा मला माहिती नाहीये पण तुम्ही चेक करू शकता पण खातं जनधन करून घ्या. जनधन खात करून घ्या

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *