Field motor burnout solutions :.चांगल्या कंपनीची महागातली महाग मोटर जरी आपण खरेदी केली तरी ती जळते आणि मग जाळलेली मोटर करायचं त्या मोटर तुमची कधीही जळू नये म्हणून अगदी सूक्ष्म पण अगदी सोप्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की तुमची मोटर जळण्याची शक्यता असल्यामुळे नष्ट होऊन जाणार आहे
तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे शेतकऱ्याला जर आपण विचारलं की मोटर जळणे मागचं कारण काय असतं तर बरेच शेतकरी आपल्यालाच सांगतात की आमच्याकडे वोल्टेज बरोबर नाही लाईटचा सप्लाय प्रॉपर येत नाही फ्यूज उडून जातात त्यामुळे आमच्या मोठा जळत असतात मग मित्रांनो काही अंशी हे उत्तर किंवा हे कारण अगदी बरोबर आहे पण मग मित्रांनो उलटेच कमी जास्त असण्याचा किंवा लाईटीचा प्रॉब्लेम तर हा पूर्ण भारतामध्ये आहे पण मग मित्रांना त्यासाठी नाही आपण टेक्निक वापरून त्याचं सुद्धा आपण प्रमाण कम

मोटर असेल तर त्याला इयत्ता सहावी स्टार्टर त्या ठिकाणी बसवतात म्हणजे ते पाच एचपी चा स्टार्टर अगदी बिंदास मध्ये त्या ठिकाणी बसून टाकून मित्रांनो यामुळे आपल्याला जर कमी जास्त झालं तर थोड्याफार प्रमाणात ते मोटर चालू आहे ना फायदा होतो पण मित्रांनो नाहीतर मित्रांनो मग नेमकं होतं काय की मोठ्या स्टार्टरमध्ये जो काही रिले असतो तर तो रिनेस सुद्धा मोठ्या साईटचाच येत असतो
किंवा मोठ्या उलटे साठीचा येत असतो तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो रिले काय करतो की जर मोटर वर काही कारणास्तव जास्त उलटे झालं जास्त करंट आला किंवा जास्त लोडवर जर मोटर आली तर तो मोटर बंद करण्याचं काम करत असतं म्हणजे एखादा चौकीदारा सारखं काम करतात तो पण मित्रांनी इथे होत असं उडण्याचा सुद्धा प्रकार होत असतो बऱ्याच वेळा मतलब जोडून जातो आणि मित्रांनो मग तो रिलीव्ह मोठा असल्यामुळे त्यामुळे तो मोटर बंद करत नाही
मग मोटर जळाल्यानंतर डायरेक्ट बंद होत असतील तर मग मित्रांनो त्यामुळेच आपण शक्यतो ज्या मोटरची एचपी आहे तर त्याची एचपी तर स्टार्टर बसवलं पाहिजे आणि रिले अगदी व्यवस्थित त्या एचपी नुसारच बसून घेतला पाहिजे आपण आपले जे फ्युज वापरत असतो तर त्या फ्यूजमध्ये एक तार जोडलेले असते आता बऱ्याच शेतकऱ्यांची अशी पद्धत असते की जे सप्लाय केबल आहे किंवा जे सर्विस केबल आहे
तर तिची तार काढून ते त्या फ्युचर आत मध्ये बांधत असतात आणि तो फ्युज लावून देत असतात आता मित्रांनो फ्युचर वायरच काम काय आहे की जर ओव्हर व्होल्टेज झालं वर करंट जर झालं तर ती वायर गरम होऊन वितळते आणि सप्लाय कट होतो पुढे जो काय होणार शॉर्टसर्किट आहे मोठं जळणे म्हणा तर या गोष्टी तिच्यामुळे टाळत असतात पण नाही जमलं तर ती डबल करून बांधली पाहिजे पण मित्रांनो तीच फ्युज वायर किंवा वितळदार आपण तीच वापरली पाहिजे
की जेणेकरून ती झाल्यानंतर ती वितळेल आणि पुढे होणारा धोका होणार नुकसान होणार नाही बंद करतो तर तो खाली सटकून येत असतो म्हणजेच एकंदरीत बंद होण्याची कार्यक्षमता अवलंबून असते आता मग मित्रांनो याच्यामध्ये स्प्रिंग असतात आणि त्या स्प्रिंगच जर काही कालांतराने जर टेन्शन गेलं किंवा त्या स्प्रिंग आतील जो काही गट्टू आहे तर तो प्रॉपरली फिक्स त्या ठिकाणी बसत नाही आणि मग त्यातली जर एखाद्या पॉईंटला जर त्याच्यामुळे जर करंट गेला नाही किंवा तू व्यवस्थित न बसल्यामुळे व्यवस्थित त्याचा झाला नाही
तर बरेच वेळा तो सप्लाय प्रॉपरली जात नाही आणि मग एंपियर मध्ये त्याचा करंट कमी जातो आणि त्यामुळे ती मोटरला करंटली बसतो आणि त्यामुळे ती मोटर जळण्याचा धोका त्याठिकाणी उद्भवत असतो की कुठला स्क्रू वगैरे निघालेला आहे का कुठली स्प्रिंग वगैरे खराब झालेले आहे का खोलून वगैरे आपण बघितलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कळू शकेल
की हे व्यवस्थित मेंटेन आहे की नाही वापरत ठिकाणी फ्यूज मधून त्या ठिकाणी स्टार्टरला जातो आणि त्यामुळे मधी त्याला काही ब्रेक नसल्यामुळे मोटर जळण्याची शक्यता वाटते तर त्यामुळे मित्रांनो एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचे काही ऍटोफीस त्या ठिकाणी भेटतात तर ते नक्की त्या ठिकाणी वापरायला पाहिजे की जेणेकरून तुमचा मोटर जळण्याचा धोका त्या ठिकाणी 70 ते 80 टक्के याच्यामुळे सुद्धा जळत असतात मित्रांनो काय अवघड नाही
आता मित्रांना बऱ्याच वेळा असं होतं की ज्या काही वापर करावा लागत असतो आणि तो स्क्रू फिट करून त्या वायरी आपल्याला जागेवर बसावे लागत असतात आता याच्यामुळे होत असेल की जर आपण तो स्क्रू व्यवस्थित फिट केला नाही तर काही काही शेतकरी काय करतात किंवा एखादी वायर नॉर्मल लटकलेली त्या ठिकाणी असती पूर्ण फिक्स झालेली नसते आता मग मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की होत असेल की जर आपण तो स्क्रू व्यवस्थित फिट केला नाही तर काही काही शेतकरी काय करतात की तो स्क्रू थोडासा ढिल्ला ठेवतात किंवा एखादी वायर नॉर्मल लेटर पूर्ण फिक्स झालेली नसते आता मग मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या केबल मध्ये स्पर्श जर झाले नसेल तरीसुद्धा काही वेळा करंट कमी जातो आणि मित्रांनो मोटर लोड देण्याचा चान्सेस त्यांना व्यवस्थित लावलेल्या आहेत तर रात्री त्या ठिकाणी टाईप करून घेतले मॅक्झिमम मोटर त्या ठिकाणी जळत असतात तर मित्रांनो आपण काय काळजी घ्यायला पाहिजे
की मोटर आपली जळणार नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की नाही हे बघून घेतलं पाहिजे तू तर त्या वायर आहे तर त्यात त्या ठिकाणी व्यवस्थित आपण जोडायला पाहिजे त्यानंतर जो काय खालचा गट्टू आहे ठेवा जे काही हलणारे पार्ट आहेत ज्याच्यामध्ये स्प्रिंग आहे कुठल्या प्रकारच्या पट्ट्या आहेत तर त्याला वेळोवेळी एक महिन्याच्या अंतराने आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे त्याला जर कुठल्या पट्टीला एखादा कार्बन आलं असेल कुठला स्क्रू जर खराब झाला असेल तर तो आपण त्या ठिकाणी बदलायला पाहिजे की ज्याने म्हणजेच मेंटेन आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्ही चा वापर अवश्य त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काय वायर आपण त्या ठिकाणी आपल्या स्विचला आपण जोडतो आहे किंवा व्यवस्थित असली पाहिजे
Field motor burnout solutions : तर मित्रांनो तुमच्या मोटरची व्यवस्थित काळजी घ्या कारण मोटर जळाले तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा लागतो आणि शेतकऱ्यांना त्रास सुद्धा येतो कारण शेतीला पाणी देण्यासाठी मोटर हे काळाची गरज आहे आणि मोठं नसली तर शेतीचे काम कोणतेही होत नाही कारण जर एखादा कांद्याचे पीक पेरलं नाही आणि मोटर जळाली तर शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांना ते काही करून लवकरात लवकर दुरुस्त करावा लागतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या मोटरची काळजी घ्यायला पाहिजे मोटरमध्ये फ्युज स्टार बरोबर टाकायला पाहिजे असे सगळी माहिती आपली पद्धतशीर असायला पाहिजे नाहीतर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत असते आणि या नुकसानाला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पिकाला भाव सुद्धा नसतो त्यामुळे हे सर्व काही परवडत नाही त्यासाठी आपल्या मोठ्या ची काळजी घेणे आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे तर अशा पद्धतीने हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका