पोस्ट ऑफिस हे आपल्या डोळ्यासमोर येतात पोस्ट ऑफिस मध्ये केलेली पैशाची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते कारण की हे सर्व चालतं केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिक लोकच पोस्टामध्ये गुंतवणूक करायचे पण पोस्टाने काही अशा नवीन योजना काढल्या की ज्यामध्ये व्याजदर इतका आकर्षक आहे
त्यामुळे तरुण पिढी देखील पोस्टमध्ये खात उघडून त्यामध्ये गुंतवणूक करत आहे पण या पोस्टाच्या योजना भरपूर आहेत प्रत्येक योजनेचे व्याजदर देखील वेगवेगळ्या आहेत कमी असतो काही योजनेचा कालावधी कमी असतो काही योजनेचा जो तुमचा जमा होणार जे काय व्याज आहे तर ते काहीच महिन्यात जमा होतं
काहींचं तीन महिन्याला तर काहींचं वर्षाला तर काहींचं डायरेक्ट पाच वर्षांनी मिळत असतं म्हणूनच पोस्ट हे सुरक्षित गुंतवणूक जरी करण्याचा साधन असलं जास्त व्याजदर तिथे मिळत असला तरी विविध योजनांचे व्याजदर आणि त्यावर अभ्यास करणं गरजेचं असतं सहा महिन्यांपूर्वी मी देखील पोस्टामध्ये मंथली इन्स्कर्म स्कीम या योजनेमध्ये पैसे गुंतवले पण नंतर माझा अशा लक्षात आले की मी त्यांच्या पैसे न गुंतवतात दुसऱ्या एका योजनेमध्ये पैसे जर गुंतवले असते तर मला
त्यांना जे माहिती होतं ते सांगितलं मग म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टाच्या सगळ्या योजनांचे तुलना करणार आहोत आजच्या व्हिडिओत आपण जर एक रकमी एक लाख रुपये जर पोस्टाच्या विविध योजना जर आपण गुंतवले तर 2023 च्या सुधारित इंटरेस्ट रेट नुसार सुधारित व्याज दरानुसार तुमचे एक लाखाचे किती रुपये होतील समजून घेणार आहोत पोस्टाच्या कुठल्या योजनेत पैसे जर गुंतवायचे असतील किंवा गुंतवलेले आहेत आणि एखाद्या नवीन योजनेत गुंतवायचे असतील तर अतिशय महत्त्वाचा होणार आहे
हा व्हिडिओ बघितल्यानंतर पोस्टाच्या कोणत्या योजनेत किती व्याजदर आहे हे तर समजणार आहेत पण आपण एक लाख रुपयांच्या एक रकमी जर आपण त्या ठिकाणी ठेव जर ठेवली तर याचे प्रत्येक योजनेमध्ये किती पैसे होणारे असे उदाहरणासहित अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जसं माझं दोन टक्क्याचे नुकसान झालंय तसं तर तुमचं नक्कीच होणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी हे देखील तुम्हाला समजेल की पोस्टाच्या नेमकं कोणत्या योजनेत जास्त फायदा आहे कोणत्या योजनेत जास्त किती पाच नंतर किती तर आपण अशा पद्धतीने याचा पूर्ण पडताळा पूर्ण गणित समजून सांगणार आहोत आणि चांगली आहे तर सगळ्यात महत्त्वाची
पहिली योजना जी आहे तर ती पोस्ट ऑफिस ची एफडी योजना किंवा फिक्स डिपॉझिट स्कीम पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट असे देखील योजनेचा एक वर्षाची जर एफडी त्या ठिकाणी केली तर तुम्हाला 6.9% इतका व्याजदर मिळेल म्हणजेच एक लाख रुपयाचे एका वर्षामध्ये तुमचे एक लाख सहा हजार नऊशे रुपये होतील ते जर तुम्ही दोन वर्षासाठी ठेवले तर दोन वर्षासाठी तुम्हाला दोन वर्षानंतर एक लाख रुपयाचे एक लाख 14 हजार होतील ते जर तीन वर्षासाठी ठेवलं तर सात टक्केच व्याजदर आहे तर तीन वर्षासाठी 21 हजार रुपये होतील आणि तेच जर पाच वर्षासाठी तुम्ही जर एफटी पोस्टमध्ये जर केली तर त्याचा रेट आहे साडेसात टक्के आणि त्यामध्ये तुम्हाला टोटल तुमची जे काय रक्कम मिळेल पाच वर्षानंतर तुमच्या एक लाख रुपयाचे होतील एक लाख 37 हजार पाचशे रुपये आता पोस्टाची दुसरी स्कीम जी आहे ती फार विशिष्ट आहे
यामध्ये यासाठी कमीत कमी हजार रुपये गुंतवणूक लागत असते जास्तीत जास्त तुम्ही सिंगल अकाउंट वर नऊ लाख आणि तुम्ही एक लाख रुपये जर पाच वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 616 रुपये इतका व्याज मिळणार आहे म्हणजे एका पद्धतीने एक लाख रुपये गुंतून तुम्हाला 616 रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी मिळत राहतील म्हणजेच पाच वर्षाचा जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं
तर तुम्हाला पाच वर्षांमध्ये एक लाख 37 हजार रुपये टोटल मिळून जातील
आहे ती म्हणजे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे व्याजदर आहे तर तो 8.2% आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम तुम्ही 30 लाख रुपये गुंतू शकता.
आता याच्यामध्ये जो काय त्याचा व्याज मिळणार आहे तर ते दर तीन महिन्याला त्या ठिकाणी जमा होणार आहे तुम्ही टोटल जर काउंटर केलं तर एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील आता ही सर्वाधिक व्याज देणारी स्कीम आहे
पण याच्यासाठी तुमचं वय 60 पेक्षा अधिक असणं गरजेचं असतं पण 60 पेक्षा कमी वया असणाऱ्या लोकांसाठी देखील अशी भारी स्कीम आहे की जे या सीनियर सिटीजन स्किन पेक्षा जास्त रिटर्न देता असते जी बऱ्याचशा लोकांना माहित देखील नाही ती स्कीम फार विशिष्ट आहे
एवढ तरी मला एक दोन टक्के व्याजदर जास्त मिळाला असता माझा फायदा झाला असता पण ती स्कीम जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊयात एक अशी स्कीम की जी खास महिलांसाठी आहे तर ती स्कीम म्हणजे महिला सन्मान निधी योजना या योजनेमध्ये महिला यासाठी खाते उघडण्यासाठी महिला तुम्ही असणे गरजेचे आहे 18 पेक्षा जास्त वय असणारी महिला यांच्यामध्ये खात उघडू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मिळणारा व्याजदर देखील खूप चांगला आहे
साडेसात टाक्याचा याचा कालावधी दोन वर्षाचा आहे एक लाख रुपये जर तुम्ही याच्यामध्ये गुंतवले तर दोन वर्षानंतर तुम्हाला जे तुम्हाला आता पोस्ट ऑफिस ची आशिष स्कीम की जिथे एवढा प्रचार प्रसार झालेलं नाहीये पण ती माझ्या मते तरी चांगला रिटर्न देत असते. आता त्या स्कीमचा जो काही मिळणारा व्याजदर आहे तर तो 7.7% आहे आता तुम्ही म्हणाल 7.7% तर फार कमी झालं तर 8.2% मिळतो पण याची एक स्कीम फार मस्त आहे किंवा याच्या मधले फीचर किंवा याचे एक वैशिष्ट्य फार महत्त्वाचा आहे ते एकदा जाणून घेऊ याच्यामध्ये असं आहे की हा जो व्याजदर आहे
तर हा पहिल्या वर्षी एक लाख रुपये तुम्ही जर गुंतवले तर त्याच्यावर व्याज मिळणार तुम्हाला 7700 व दुसऱ्या वर्षी मिळणारे व्याज तुम्हाला एक लाख 700 रुपयावर मिळणार आहे व्याज दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळेल 8292 म्हणजे अशा पद्धतीने व्याज तुमच्या मुद्दलामध्ये ऍड करत करत जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षापर्यंत व्याजदर देखील व्याज मिळेल आणि टोटल पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या एक लाख रुपयाचे होतील एक लाख 44 हजार 901 रुपये सर्टिफिकेट फक्त या योजनेचा एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला एकदा रक्कम गुंतवली तर टोटल रक्कम तुम्हाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर भेटणार आहे पण याचा फायदा असा आहे
post office new scheme : 7.60% व्याजदर आणि तोही कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे व्याजावर व्याज तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला सीनियर सिटीजन स्कीम मध्ये एका लाखाचे एक लाख 42,500 होतात तर इथे एका लाखाची एक लाख 44 हजार 901 होताहेत तर हा मोठा फायदा या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला जर
तर मित्रांनो अशा प्रकारे ही योजना तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या करू शकता आणि तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता चांगली योजना आहे तुम्हाला या योजनेचे माध्यमातून बरेचसे लाभ सुद्धा मिळणार आहेत