aadhar bank link status : नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता कशा पद्धतीने चेक करायचे सविस्तर माहिती जाणून घेऊया
आधार कार्ड ला बँक लिक असणे गरजेचे आहे कारण कोणत्याही सरकारी योजनेचे जे पैसे आहेत ते बँक खात्यात वरती करण्यासाठी त्यासाठी आदाला बँक लिंक असणे गरजेचे आहे आता लाडकी बहीण योजना असो किंवा महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे असो किंवा कोणत्या अनुदानाचे पैसे असो शेतकऱ्यांना हे लवकर मिळत नाही

त्यासाठी काय करणे गरजेचे आहे आधारला बँक लिंक करणे गरजेचे आहे पण आता बऱ्याचशा जणांना माहीत नसते की आदरला बँक लिंक आहे की नाही ते कशी करायची आपल्या बँकेला कोणते आता बऱ्याच जणांचे बँक अकाउंट हे तीन ते चार असतात पण आधारला कोणती बँक आहे हे समजत नाही त्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे आहे त्यासाठी अर्धा ला कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे चला तर आज आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे की आताला कोणती बँक लिंक आहे आणि कसं चेक
मागे लाडकी बहीण योजनेमध्ये हाच बऱ्याचश्या महिलांना पैसे न येण्याचं कारण म्हणजे हेच आजाराला बँक लिंक होती त्यामुळे ते आदानुसार पैसे टाकत होते आधारला जर बँक लिंक असतील तर बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले असते पण एकदम गडबड उठली बँकेमध्ये खूप गर्दी केवायसीची गर्दी आजाराला बँक लिंक करण्याची गर्दी हे खूप गडबड झाली होती त्यासाठी आजच तुमच्या आजाराला कोणती बँक लिंक आहे ते पाहूया
https://resident.uidai.gov.in/bank-mapper
तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक लिंक दिलेल्या आधार ची त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे
aadhar bank link status : त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तिथं आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येणार आहे तिथं बँक सेंडिंग असं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं बँक सेंडिंग ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला ओटीपी येणार तो ओटीपी पुन्हा टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक सेंडिंग व क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता संपूर्ण माहिती दिसणार आहे की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे आधार सेंडिंग बँक सेंडिंग तरी बँक आणि कोणती बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया किंवा इंडिया पोस्ट आहे असे तुम्हाला तिथे तुमची जे खात असेल बँकेचं ते तुम्हाला तिथे दिसणार आहे