तुमच्या नावावर किती शेत जमीन आहे पहा मोबाईलवर ( Shet jamin information )

Shet jamin information : नमस्कार मित्रांनो तुमच्या नावावर किती शेत जमीन आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने बघू शकता त्यासाठी प्रोसेस काय लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणारे

आजच्या युगात सगळं ऑनलाईन झालेले आहेत शेत जमीन असो किंवा बरेचसे व्यवसाय सुद्धा ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत मोबाईलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी पाहता येतात त्याच माध्यमातून आता तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे ते सुद्धा पाहता येतील आता बरेचसे वेडेस काय झालं की आपला सातबारा असो आता बरेचसे कोणाचे 100 एकर असते असे मोठ्या शेतीवाल्या लोकांना प्रश्न पडतो की आपली शेती कुठे कुठे आणि आपल्या नावावर किती एकर आहे आपल्या बायकोचे नाव किती एकर आपल्या वडिलांचे नावावर किती एकर हा प्रश्न पडत असतो तर त्यांच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने शेत जमीन पाहू शकता

मित्रांनो शेतजमीन पाहण्यासाठी बरेचसे ॲप सुद्धा आहेत पण आता तुम्हाला जे महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहणारे कारण शेतजमीन पाहण्यासाठी तेच बेस्ट ॲप राहणार आहे किंवा वेबसाईट राहणार आहे तर शेत जमिनीची मोजणी सुद्धा डिजिटल झालेली आहे म्हणजे असे बरेचशे शेतजमीची निगडित बऱ्याचशा गोष्टी हे डिजिटल पद्धतीने झालेले आहेत आता त्याच माध्यमातून शेत जमीन नावावर किती आहे तुमच्या सातबारा किती आहे हे सविस्तर माहिती तुम्हाला तिथं दिसणार आहे

इथे क्लिक करून पहा तुमच्या नावावर शेत जमीन किती

तर मित्रांनो शेतजमीन हे तुम्ही पाहू शकता तुमच्या सातबारा किती असेल जमिनीचा त्यासाठी तुम्हाला सातबारा जे महसूल चे आहे त्या वेबसाईटवर सर्वात अगोदर तुम्हाला आता क्लिक करावं लागणार आहे

त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तिथं तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचा आहे

ते निवडल्यानंतर आता तुम्हाला तिथे काय करावे लागणार आहे तुम्हाला आता चार-पाच पद्धती दिसतील तिथे गट क्रमांक आठ अ उतारा सातबारा हे सगळं दिसेल पण तुम्हाला नावावरून शेती पाहायचे तिथं तिथं नावावरची जिथे क्लिक करायचं आहे

Shet jamin information : मित्रांनो आता तरी क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव टाकायचे संपूर्ण त्यानंतर नाव टाकल्यानंतर तिथे तुमचं नाव त्या यादीमध्ये येणार त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या नावावर किती शेती आहे त्या माध्यमातून तुम्हाला ते दिसणार आहे म्हणजे आपापल्या नावावर किती शेती आपण घरच्यांची सुद्धा पाहू शकतो आपला वडिलांची सुद्धा आपल्या भावाची सुद्धा शेती किती आहे हे पाहू शकतो

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *