तुमच्या गाडीवर किती दंड आहे पहा मोबाईलवर ( fine on your car? )

fine on your car? : नमस्कार तुमच्या गाडीवर किती दंड आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बऱ्याचशा वेळेस एसएमएस येतात की आपल्या गाडीवर दंड पडला पण तुमच्या गाडीवर खरंच किती दंड आहे हे तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता

मित्रांनो आजकाल डिजिटल युग झालेला आहे या डिजिटल युग मध्ये सुद्धा आता दंड ऑनलाईन फाडला जात असतो आपण बरेचसे चुका करतोस तो ट्राफिकचे नियम मिळत असतो कधी हेल्मेट घालत नाही असे बरेच चुका आपल्या जोडून होत

fine on your car?

असतात पण आपल्याला ट्राफिक पोलीस हे आपल्या प्लेट जे गाडीची नंबर पेड असते त्याच्यावरून नंबर घेऊन आपल्या गाडीवर दंड फाडण्यात येतो पण हा धंदा आपल्याला भरावाच लागत असतो पण हा दंड आपल्यावर किती आहे हे आपल्याला माहीत नसतं न कळत एका वेळेस आपण ट्राफिकच्या नियमाचे उल्लंघन केलं उल्लंघन केलं तर तुम्हाला तो दंड बसत असतो पण आपल्याला तो दंड बसते की

नाही हे आपल्याला बरेचसे वेळेस माहीत नसते पण तो दंड आपल्याला भरावाच लागत असतो कारण काही कोर्टाच्या नियमानुसार तुम्हाला कोर्टात जाऊन सुद्धा तो दंड भरावा लागत असतो त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आता बऱ्याचशा लोकांना माहित नाही की मोबाईल वर सुद्धा तो दंड चेक होतो तुमच्या गाडीचा नंबर टाकून ते तुमचा दंड चेक करण्यात येऊ शकतो आणि तो दंड चेक केल्यानंतर किती पैसे आलेले आहेत किती पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत ते तुम्हाला तिथे दिसतं

फोर व्हीलर असो टू व्हीलर असो किंवा मोठे वाहन याच्यावर किती दंड पडलेला तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणताही दंड पडलेला असेल तर तुमच्या मोबाईलवर मोबाईलच्या साह्याने पाहू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल सर्वात अगोदर सर्वात अगोदर एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे क्लिक केल्यानंतर

fine on your car? : नंतर तुम्हाला तुमचा जो गाडीचा नंबर आहे टू व्हीलर चा असो फोर व्हीलर चा असो किंवा मोठे वाहनाचा असो त्याचा तो नंबर तिथे टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा गाडीवर किती दंड बसलेला आहे तो तुम्हाला तिथे दिसणार आहे तुम्ही तिथे ऑनलाईन सुद्धा भरू शकता किंवा तुम्हाला कोर्टाची नोटीस आल्यानंतर सुद्धा भरावा लागू शकतो त्यासाठी तुमच्या गाडीवर जेवढा दंड असेल तेवढा भरवा आणि ट्राफिकच्या नियमाचे उल्लंघन करताना विचार करा कारण आपल्या आता ऑनलाइन पद्धतीने दंड आकारण्यात येत असतो ऑनलाईन प्रकारे दंड जो आपला तो फाडला जात असतो त्यासाठी आपण ट्राफिकचे नेम मोडू नये अशी आम्ही शेतकरीच्या वतीने विनंती

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *