बांधकाम कामगार चा अर्ज आता मोबाईल वर करा ( Construction Worker Scheme )

Construction Worker Scheme :

महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती
नोंदणीकरणेसाठी सुलभतेच्या उद्येशाने

सोलर स्टो मोफत मिळणार असा करा अर्ज

बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार वय 18 ते 58 वर्ष स्त्री/पुरुष जसे… बांधकाम मजुर, गवंडी, मिस्त्री, ठेकेदार, सेंट्रींग मजुर, ईलेक्ट्रीशियन (वायमन), सुतार कामगार, प्लंबर, पेंटर, ग्रिलवर्क्स, वेल्डर, खोदकाम मजुर, रेती, मुरूम, गीट्टी, वाहतुक करणारे वाहन चालक, खदान
व विटभट्टी मजुर इत्यादी सर्व असंघटीत कामगारांनी शासनाकडे या मंडळात नोंदणी करा आणी मिळवा.

20240124 180733

Construction Worker Scheme : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनीयम व सेवा शर्ती) नियम 2007 च्या नियम 45 अधिकाराचा वापर करून उत्क मंडळाने नोदीत असंघटीत इमारत व इतर बांधकाम लाभार्थी कामगारांच्या व त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणाकरीता पुढील कल्याणकारी योजना निश्चित केलेल्या आहेत.

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज

  • नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या आर्थिक व वैद्यकीय सहाय्य योजना

1) नोंदीत कामगाराला स्वतःच्या पहिल्या विवाह खर्चा रु 30,000/- चे अर्थसहाय्य.
(2) नौदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास किंवा नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगाराच्या पत्नीस
नैसर्गीक प्रसुतीसाठी रु 15,000/- अथवा शस्त्रक्रियेव्दारे प्रसुतीसाठी रूर 20,000/- आर्थिक सहाय्य.
3) बांधकाम कामगारांच्या पती किंवा पत्नी यांनी एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया
केल्यास मुलीच्या नोव 18 वर्षापर्यंत रू 1,00,000/- (एक लाख रू.) मुदत ठेव योजना.

  • नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना शैक्षणिक सहाय्य कल्याणकारी योजना ●
    14) / प्रती शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान 75 किंवा अधिक उपस्थिती असणा-या इयत्ता 2 री ते 7 वी साठी प्रतीवर्षी
    रू. 2500/- व इयत्ता 8 वी ते साठी प्रतीवर्षी रू. 5000/- अर्थसहाय्य.
    (5) इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये किमान 50 किंवा अधिक गुण असल्सास प्रोत्साहनपर रू 10,000/- अर्थसहाय्य
    6) इयत्ता 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रतीवर्षी रु. 10,000/- अर्थसहाय्य.
    7) पदवीच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षीच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुखसाठी प्रतीवर्षी रू. 20,000/- अर्थसहाय्य
    8) शासनमान्य वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमा करीता रु. 1,00,000/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमा करिता
    प्रतिवर्षी रु.60,000/- अर्थसय्य
    ७) शासनमान्य पदवीकेमध्ये रू 20,000/- आणी पदव्युत्तर मध्ये शिक्षण घेत असल्यास प्रतिवर्षी रू.25,000/- अर्थसहाय्य
    10) संगणकाचे (MS-CIT) या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असल्यास शल्काची पुरीपुर्ती.
  • नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारास आजार, अपघात व मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य योजना
    11) कामगार लाभार्थीच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या अपचारार्थ रू 1,00,000/- अर्थिक सहाय्य.
    (12) कामगारास 75 किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रू.2,00,000/- आर्थिक मदत.
    (13) कामगाराचा कामावर असतांना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशिर वारसास रू 5,00,000/- आर्थिक सहाय्य
    (14) कामगाराचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास कुटूंबाला रू 20,000/- अर्थसहाय्य
    (15) कामगाराचा मुत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसदारास अंत्यविधीसाठी रू.10,000/- अर्थिक मदत.
    16) कामगाराचा मुत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस सलग 5 वर्ष प्रतीवर्षी
    24,000/-
    (17) नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षेसाठी सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तु संच वाटप योजना.
    18) दरवर्षी नुतणीकरण असल्यास वयाच्या 60 वर्षानतंर कामगार पेन्शन योजना दरमहाwww p 3000 प्रस्तावीत आहे. देवदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *