बांधकाम कामगार योजना / bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा तसेच बांधकाम कामगाराचे व त्याच्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहावे तसेच बांधकाम कामाराच्या पाल्यांचा शैक्षणिक विकास व्हावा याकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

bandhkam kamgar yojana

अहो मग वाट कसली बघत आहात. तेव्हा लागेचच  www.mahabocw.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी निश्चित  करा आणि मंडळामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्या.प्रस्तुती, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *