Vihir Yojana Online Application Maharashtra 2023 मित्रांनो विहिरीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर अनुदानासाठी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोततुम्हाला खालील ॲप ची लिंक ची लिंक करून तुम्ही सर्वात अगोदर ते ॲप डाऊनलोड करून घ्यावी
अर्ज करणे साठी

इथे क्लीक करा
Vihir Yojana
त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन ऑप्शन दिसणार आहेत एक लाभार्थी लॉगिन दुसरा विभागीय लॉगिनतुम्हाला त्यातलं लाभार्थी लॉगिन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला बागायती लागवड विहीर अर्ज त्यानंतर विहीर अर्ज स्थिती हे तीन ऑप्शन दिसतील तुम्हाला तीतील विहीर अर्ज यावर क्लिक करायचं आहेत्यानंतर तुमचं संपूर्ण नाव तुमच्या तालुक्याचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव तुमच्या गावाचं नाव संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्ही तिथं मनरेगा जॉब कार्ड याचा बारा अंकी नंबर तिथे टाकायचा आहे नंतर खालील संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर टाकावे लागणार आहे ओटीपी येईल आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे
Vihir Yojana Online Application Maharashtra 2023