जिओ कंपनीने 84 दिवस मोफत सर्वात स्वस्त आणि रिचार्ज /Jio Prepaid Recharge Plans

Jio Prepaid Recharge Plans जिओ कंपनीने 84 दिवस मोफत सर्वात स्वस्त आणि रिचार्ज प्लॅन जारी केलाय तर कोणताही सविस्तर पाहणार आहेजिओ नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे जर आपण प्रीपेड रिचार्ज केलं तर त्याच्यामध्ये डेटा प्लॅन पासून अनलिमिटेड पर्यंत सुविधा आहेत

jio.com

तुमच्यासोबत अशाच एका खास प्लॅनची माहितीजिओचा 84 दिवसाचा मुदत असला सर्वात स्वस्त प्लॅन हा 395 चा आहे हा प्लॅन पेटीएम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर नाही आहे प्लॅन माय जिओ ॲप किंवा जिओ डॉट कॉम या लिस्टला यासाठी युजरने व्हॅल्यू कट करीत जावे लागेल रिलायन्स ज्या 395 चा रिचार्ज त्यामध्ये आपल्याला 6 gb डाटा मिळतो आणि अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते आणि सहा जीबी डाटा संपल्यानंतर तुम्ही 181 रुपयात 30 gb डाटा सुद्धा घेऊ शकता म्हणजे हा प्लॅन स्वस्तात पडणार Jio Prepaid Recharge Plans

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *