शेतकऱ्यांना अनुदान मिळणार / Sugarcane Anudan Yojana 2023

Sugarcane Anudan Yojana 2023 सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या उसास वाढीव चौथा हप्ता दसरा सणानिमित्त १०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे मिळणार आहे. हा वाढीव हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

पीकविमा

याची सर्व सभासद शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.#समृद्धीपर्व#समृद्धी_साखर_कारखाना#FRP

Sugarcane Anudan Yojana 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *