5000 हजार रुपये अनुदान / ST mahamandal Anudan

ST mahamandal Anudan एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी होणार; महामंडळाची मोठी घोषणा.शिंदे सरकार कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

पीकविमा यादी

यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. सानुग्रह  पैसे म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये (5000-) मिळणार आहेत. हे अनुदान दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सानुग्रह अनुदानासोबतच सण आग्रिम म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये (12500-) देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ST mahamandal Anudan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *