शेतकऱ्यांना हेक्टरी 22500 हजार रुपये / dushkal nidhi Anudan

dushkal nidhi Anudan जिल्ह्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी ही गेल्या ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १.६ मीटरने घटलेली आहे. सहसा अशी परिस्थिती मे महिन्यामध्ये बघायला मिळते. तसेच तलावांमधील जलसाठा हा अंदाजे १२% आहे, जो की गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ८०% होता. प्राप्त परिस्थितीत रब्बी हंगामात येणाऱ्या दिवसांत पाऊस न पडल्यास अल्प अशी लागवड होणार आहे.खरीप हंगामात देखील जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये कमी पर्जन्यमानामुळे २५% अग्रिम पिक विमा देण्याची मागणी आहे. व्यापक स्वरुपात खरीप पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे.

रब्बी हंगामातील संभाव्य लागवडीची परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील घटलेली भूजल पातळी व तलावांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता ८ ही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील ३ तालुक्यात जरी ट्रिगर-२ लागू केला असला तरी उर्वरित ५ तालुक्यात देखील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

पीकविमा यादी

dushkal nidhi Anudan

धाराशिव जिल्ह्यातील ३ तालुक्यांत ट्रिगर-२ लागू केला असला तरी संपूर्ण जिल्ह्याची ‘पिक व पाण्याची’ परिस्थिती ट्रिगर लागू केलेल्या तालुक्याप्रमाणे असल्याने दुष्काळ जाहीर करताना संपूर्ण जिल्ह्याचाच विचार करून वस्तुनिष्ठ आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून मदत व सवलती तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आलही मदत हेक्टरी मिळणार #शेत #पिक #दुष्काळ #धाराशिव #Farm #Crop #drought #DharashivAtivrushti Nuksan Bharpai Yadi 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *