पीकविमा खात्यात जमा होणेस सुरवात / Pik vima new list update

Pik vima new list update पुत्रांच्या लढ्याला दुसरे यश पीकविमा 2020 वाटप नंतर आता रखडलेले सततच्या पावसच अनुदान भूम तालुक्यातील काही मंडळात वाटापस सुरुवात.

Pik vima new list update

उरलेला मंडळातही लवकरच वाटपास सुरवात होईल. पीकविमा 2023 अग्रीम रक्कम सर्व मंडळ समविष्टा करणे तसेच तात्काळ पंचनामे करून शासकीय अनुदान वाटपा साठीचा लढा कायम चालूच राहील. #शेतकरीपुत्र_भुमपरंडावाशी. #कोरडा_दुष्काळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *