शेतकऱ्यांना पाच मिनिटात पीक कर्ज मिळणार ( Crop loan to farmers )

Crop loan to farmers : पाच मिनिटात कर्ज मिळणार तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पाच मिनिटात कर्ज मिळणार या बातमीमध्ये आपण शेतकऱ्यांना खरंच पाच मिनिटात कर्ज मिळणार का मिळणार तर काय कागदपत्रे लागतात संपूर्ण माहिती पाहणार आहे

शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेण्यासाठी खूप महिने लागत असतात खूप प्रक्रिया लागत असते पण आता शेतकऱ्यांना सुलभ करण्यासाठी लवकरात लवकर पीक कर्ज मिळण्यासाठी नाबार्ड आणि आरबीआयचे एक सर्वांचे करार झालेला आहे या करारामध्ये नाबार्डचे अध्यक्ष सुद्धा होते आणि रिझर्व बँकेचे मुख्य अधिकारी राजेश बंसल यांनी भागीदारी कारभार केली आहे.

20240427 155704
Crop loan to farmers

रिझर्व बँकेच्या करानुसार नाबार्ड आणि ईसीसी लोन मालकीचे रिजर्वेशन हवेच्या टेक प्लॅटफॉर्मवर जोडणारे नाबार्ड कडून आता सहकारी बँक प्रादेशिक ग्रामीण बँक साठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड सिस्टीम करण्यात आलेली आहे.

अधिक माहिती साठी विडिओ पहा

https://youtu.be/0bMMkqMxUw0?si=8Mm5Nj99ECmBcDNX

म्हणजे या द्वारे आता तुम्हाला लवकरच १२ कोटी शेतकऱ्यांना पीक कर्ज तीन ते चार आठवड्यात केवळ पाच मिनिटांवर मिळणारे असे सुद्धा सांगण्यात आलं म्हणजे आता किसान क्रेडिट कार्ड काढणार असेल.

पीककर्ज

Crop loan to farmers : त्यांनी लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावी शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच मिनिटात करतो मिळणार आता बँकेच्या चक्रावर मारावे लागतील नाहीत कुठे जावं लागत नाही जर अधिक माहिती लागत असेल तर तुम्हाला खाली एक व्हिडिओ दिलेला तो संपूर्ण व्हिडिओ बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *