या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी लाभ मिळणार ( Loan waiver in 15 days )

Loan waiver in 15 days : अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपल्या राज्य शासनाचे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आता काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत या कर्जमाफी पासून छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमाफीपासून या शेतकऱ्यांनी काय केलेल्या मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ याचिका आता दाखल केलेली आहे

शाम जणांचा प्रतिवाद करण्यात आलेल्या दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी पीक कर्जा संदर्भात पंधरा दिवसात निर्णय घ्यावे असे न्यायालयाने निर्देश दिलेले आहे या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या पल्लवी झाली आहे.

1000039690
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामविकास कार्यकारी कर्ज असल्यास शेतकऱ्याला 2017 मध्ये कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असे सांगण्यात आलेलं होतं. परंतु कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ अध्यापन मिळाला होता काही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा 2000 रुपये संघर्ष करावा लागलेला आहे शासनाने 50 शेतकऱ्यांनी एडवोकेट जयकुमार वानखडे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालय याचिका दाखल केली

कर्जमाफी राज्यात पुन्हा कर्जमाफी / krjmafi

Loan waiver in 15 days : तर या कर्जमाफीची सुनावणी झाली आणि त्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावे यासाठी यासाठी उच्च न्यायालयाने निर्णय देण्यात आला उच्च न्यायालयाचे निर्णयाची पंधरा दिवसात जिल्हाधिकारी याच्यावर कठोर कारवाई करावी आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा या वंचित करा आणि याच्यापासून असे सांगण्यात आले आहे

https://chat.whatsapp.com/C3tZDTIXFaq9PpPPo7KM0X

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *