राज्यात पुन्हा कर्जमाफी / krjmafi

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाकर्जमाफी योजनांचे krjmafi लाभ 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतीलउर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणारमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतीललाभ या सरकारने दिले12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात4683 कोटी रुपये थेट

जमानमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा कर्जमाफी हो शेतकरी मित्रांनो 2017 स*** छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर झाली होती तर त्यातील काही पात्र शेतकरी राहिले होते तर आता जे उर्वरित शेतकरी आहेत आणि जे पात्र आहे त्या krjmafi कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे राज्याची उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये हे सुद्धा जाहीर केलं जे शेतकरी 2017 मध्ये पात्र होते पण काही कारणामुळे त्यांची कर्जमाफी राहिली त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा ला मिळणार आहे असं अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *