पिक विमा वाटप चे मुख्यमंत्र्याकडून आदेश ( Pik vima chart Maharashtra 2023-24 )

Pik vima chart Maharashtra 2023-24 : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री यांची परिषद झालेल्या परिषद मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे 26 मे पर्यंत पैसे जमा होतील खात्यामध्ये उर्वरित 75 टक्के किंवा वाटप राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ह्या पैसे जमा होतील त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे

शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वर्ग केल्या जाणार आहे चौथा टप्प्याची वाटप सुरुवात करण्यात आलेली आहे जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे याआधी तीन याद्या पिशव्या जाहीर झालेल्या होत्या चौथा यादीमध्ये पिक विमा ची जिल्ह्यांची यादी.

1000058997
Pik vima chart Maharashtra 2023-24

यवतमाळ वाशिम सोलापूर सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी पुणे परभणी चंद्रपूर नाशिक अमरावती या शेतकऱ्यांचा समावेश असणारा जो मी पर्यंत जो ७५ टक्के अग्री पिक विमा राहिलाय तो या शेतकऱ्यांच्या बँका त्यात जमा होणार असं सुद्धा सांगण्यात आलेल्या जे उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत बाकीच्या काही जिल्ह्यांना मिळाला काही जिल्हा 75 टक्के पिक विमा बाकी होता त्याची पत्रकार परिषद घेतली आणि बँकेला सुद्धा आदेश देण्यात आल्या आणि याची वर्गवारी करणे सुद्धा सुरू करण्यात आलेल्या असे मुख्यमंत्री

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Pik vima chart Maharashtra 2023-24 : अशी शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले त्यांना शेतकऱ्यांना हा पिक विमा चा लाभ मिळणार आहे कारण शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित राहिल्यामुळे शेतकऱ्यांच खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण पेडणीची खरीप वेळ आलेली जवळ आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा जमा होणे हे कर्तव्यदक्ष सुद्धा सांगण्यात येत आहे

https://chat.whatsapp.com/KSyAJ9FK07xDnKZGhrX0sE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *