शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना 6000₹ नाही आता 12000₹ मिळणार / nmo kisan yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी nmo kisan yojana
• प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप जॉइन व्हा

imoji

इथे क्लीक करा


• नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
• प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
• 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

nmo kisan yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *