Pik Vima List 2023 कोण कोणत्या जिल्ह्यात पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला है व जिल्हा वाइज लाभार्थी शेतकरी संख्या किती आहे व किती पिक विमा हा त्या जिल्ह्यात मंजूर आहे ते या ठिकाणी पाहू यात तर नाशिक या जिल्ह्यात 350 हज इतकेशेतकरी लाभार्थी है 155 प 74 कोटी या ठिकाणी पिक विमा मंजूर झालेला है जलगाव जिल्ह्यात 1692 लाभार्थी 4 कोटी 88 लाख अहमदनगर या जिल्ह्यात 23831 लाभार्थी 160 कोटी 28 लाख सोलापूर जिल्ह्यात 8534 लाभार्थी 111 कोटी 41 लाख रुप पिक विमा मंजूर झालेला है त्यानंतर सातारा जिल्ह्यात 4406 लाभार्थी 6 कोटी 74 लाख रुप या ठिकाणी पिक विमा मंजूर झालेला है
सांगली जिल्ह्यात 9372 लाभार्थी 22 कोटी 4 लाख बीड जिल करता 77057 4 लाभार्थी 241 कोटी 21 लाख त्यानंतर बुलढाना जिल करिता 3635 लाभार्थी 18 कोटी 39 लाख त्यानंतर धाराशिव जिल्हा करिता 498 720 लाभार्थी एकूण 218 कोटी 85 लाख

अकोला या जिल्ह्यात 1723 लाभार्थी एकूण 97 कोटी 29 लाख कोल्हापूर जिल्ह्यात 228 लाभार्थी एकूण 13 लाख जालना जिल म 370625 लाभार्थी एकूण 160 कोटी 48 लाख त्यानंतर परभणी जिल्ह्यात 441910 लाभार्थी एकूण 206 कोटी 11 लाख त्यानंतर नागपूर जिल्ह्यात 6342 लाभार्थी एकूण 52 कोटी 21 लाख त्यानंतर लातूर जिल्ह्यात 2535 लाभार्थी एकूण 244 कोटी 87 लाख त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 10265 लाभार्थी एकूण 8 लाख रुप इतका पिक विमा मंजूर झालेला है मित्रांनो इतर जे जिल्हे आहे त्यांचा सुद्धा समावेश लवकरच या ठिकाणी होऊ शकतो
पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा
Pik Vima List 2023 जिल्ह्यातील शेतकर्याचे लाभ हा पुढे दिला जाऊ शकतो तमित्रांनो या ठिकाणी एक लाभार्थी शेतकरी संख्या जी है ती 35 8303 इतकी है तर मंजूर पीक विमा रक्कम ही 1700 कोटी 33 लाख रप इतकी है तर मित्रांनो अशा प्रकारे आता या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्याचे बैंक खात मध्ये दिवाली पूर्वी बैंक खात मध्ये पीक विमा अग्रिम रक्कम जमा होनेस सुरुवात होत