pm kisan yojna 2023 शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी pm kisan yojna कधी जमा होणार बऱ्याच शेतकऱ्यांना प्रस्ताव पडला होता तर अखेर शेतकरी मित्रांनो तारीख जाहीर झाली आहे अधिकृत माहिती तुमच्यासमोर मांडत आहेशेतकरी मित्रांनो बरेचसे youtube वर मध्ये पाहणं आहे की आता त्यांनी सांगितलं आहे की पीएम किसान चा पंधरावा हप्ता हा पंधरा तारखेला अकरावा वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे
पण हे माहिती अधिकृत कसे काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही youtube वर जाऊन वेब कास्ट या youtube वर सर्च करून तुम्हाला वेब कार्ड इथं रिमाइंडर लावलेला आहे म्हणजे त्या दिवशी लाईव्ह होणार आहे त्या लाईव्ह मध्ये पीएम किसानचा जो पंधरावा आपला रिलीज आहे तो अकरा वाजता पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात होणाऱ्या अशी माहिती तिथं लिहिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी हे अधिकृत माहिती आहे

आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 15 वाजता चे दोन हजार रुपये जमा होती तुम्हाला जर पीएम किसान ची यादी पाहायची असेल तर शेतकरी मित्राला पीएम किसान ची यादी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे
pm kisan yojna 2023 शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये जर ज्या शेतकऱ्यांनी एके वर्ष केले असेल त्यांनाच पी एम केसांचा 15 हफ्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अतिशय आनंदाची बातमी आहे