या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार ( Loan waiver to farmers )

Loan waiver to farmers : मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.

मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे यांच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या जीआरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा नोटिफिकेशन कॉल करा पाहू शकता.

1000037368
Loan waiver to farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी या राज्यस्तरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पण वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक 30 मार्च 2024 रोजी हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार

मित्रांनो या जीआर ची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा पहा कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल राज्यात 2019 राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.

कर्जमाफी

Loan waiver to farmers : आणि मित्रांनो यासाठी एकूण 114 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे.

https://loan.aamhishetkaree.com/bajaj-personal-loan/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *