शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज मिळणार ( kisan credit card loan )

kisan credit card loan : नमस्कार मित्रांनो तीन लाख रुपये कर्ज मिळणार चार टक्के व्याजदराने तर मित्रांनो अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागतील सविस्तर माहिती पाहूया

देशात किंवा राज्यात शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणल्या जातात शेतकऱ्यांना प्रगतशील व्हावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकार नवीन उपक्रम असत व नवीन योजना असो आणत असते तशातच एक किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेबद्दल माहिती घेणारच आहे या योजनेतून कर्ज सुद्धा मिळणार आहे आणि चार टक्के व्याजदराने मिळणार आहे म्हणजे कमी व्याजदराने मिळणार आहे

WhatsApp Image 2024 05 17 at 3.51.30 PM 1
kisan credit card loan

योजनेचे संपूर्ण नाव काय


या योजनेचे संपूर्ण नाव किसान क्रेडिट कार्ड आहे
पी एम किसान योजनेअंतर्गत ही योजना चालवली जात असते राज्यात आणि देशात सुद्धा ही योजना चा फायदा शेतकऱ्यांना होता आणि तुम्ही सुद्धा फायदा घेऊ शकता तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करावे लागणार आहेत ते सुद्धा सांगणार

योजने च संपूर्ण नावkisan credit card
कर्ज किती मिळणार3 लाख रुपये
kisan credit card loan

कर्ज किती मिळते

मित्रांनो या योजनेअंतर्गत कर्ज हे तुम्हाला तीन लाखापर्यंत मिळणार आहे आणि तीन लाखापर्यंत तर मिळणारच आहे आणि चार टक्के व्याजदर राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाह

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card

कागदपत्रे काय लागणार

मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे तुमचा सातबारा ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड बँकेचे पासबुक हे सर्व कागदपत्र लागणार आहे

अर्ज कुठे करायचा आहे

kisan credit card loan : हा अर्ज तुम्हाला बँकेमध्ये जाऊन म्हणजे आपल्या जवळील जे बँकेचे शाखा असेल तिथे जाऊन तुम्हाला एक पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफ अर्ज सबमिट करावे लागेल संपूर्ण माहिती भरावे लागतील त्याला कागदपत्रे जोडावे लागते आणि अर्ज बँकेमध्ये द्यावे लागतील काही दिवसांनी किसान क्रेडिट कार्ड हे पोस्टामार्फत तुमच्या घरी येणार आणि त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *