शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! | शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार / niymit krjmafi yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात नियमित कर्ज niymit krjmafi yojana भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आहे कधी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे हे शेतकऱ्यांचे प्रश्न कमेंट द्वारे शेतकरी विचारत आहेत तर शेतकरी मित्रांनो मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पन्नास हजार रुपये अनुदान थेट जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो विधानसभेत अधिवेशन चालू आहे.

आणि त्याच्यामध्ये जे सहकार मंत्री आहेत अतुल सावे यांनी जे बँक आहेत यांना सूचना दिले की लवकरात niymit krjmafi yojana हे कारवाई पूर्ण करून जे नियमित कर्ज पडणारे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्यात यावे असे.

सुद्धा त्यांनी या विधानसभेत सांगितले आणि बाकीचे विरोधी पक्षनेते सुद्धा या यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला की नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी तर नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे त्याची यादी ची लिंक तुम्हाला मी खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुमचं नाव सुद्धा सर्च करू शकता नाहीतर तुमच्या गावातील सीएससी सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा आपले सेवा केंद्राला जाऊन सुद्धा तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा पाहू शकता व्हिडिओ जर आम्हाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *