USDA चा अहवाल कापसाचे भाव वाढणार / kapus bhav today

डिसेंबर-जानेवारीमध्ये असलेलेप्रतिक्विंटल ३६०० ते ४२०० रुपये सरकीचेदर kapus bhav today फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रतिक्विंटल २८००ते ३२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. याचकाळात रुईचे ६१ हजार ते ६३ हजार रुपयेप्रतिखडीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.

कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

imoji

जॉइन होणे साठी इथे क्लीक करा

भारतीय बाजार भावघसरल्यानेअसूनही कापसाचे दर प्रतिक्विंटल ७७००से ८२०० रुपयांवर आले.प्रतिक्विंटल ७७०० रुपयांपर्यंत खालीआले आहेत. यंदा देशात कापसाचे उत्पादनघटले असून, आवक स्थिर राहिल्याससरकीच्या दरात सुधारणा होऊनकापसाच्या दराला उभारी मिळणारअसल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केलेआहे.देशांतर्गत बाजारातील कापसाची दरआवकही घटली आहे.

१ ऑक्टोबर २०२१ते १० मार्च २०२२ या काळात २ कोटी १लाख ४० हजार २०० गाठी कापूस बाजारातआला होता. १ ऑक्टोबर २०२२ से १० मार्च२०२३ या काळात १ कोटी ५१ लाख २८हजार ९०० गाठी कापूस बाजारात आल्यानेमागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात५० लाख ११ हजार ३०० गाठींनी कापसाचीआवक घटल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा कापसाला किमान १ हजार रुपयेप्रतिक्विंटल दर मिळावा, अशी शेतकन्यांचीअपेक्षा असताना दर प्रतिक्विंटल ८५००रुपयांच्या वर गेले नाही. दोन महिन्यांतसरकीचे दर प्रतिक्विंटल ७०० ते kapus bhav today ‘यूएसडीए’नुसार कापूस उत्पादनात घटसन २०२२-२३ या कापूस वर्षात भारतात ३६२ लाख गाठी कापसाचेउत्पादन होणार असल्याचा पहिला अंदाज ‘यूएसडीए” (युनायटेड स्टेटडिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने व्यक्त केला होता. यूटसडीएनेफेब्रुवारीमध्ये ३२६.५८ लाख गाठीचा अंदाज व्यक्त केला होता.मार्चमध्ये या संस्थेने आधीच्या अंदाजित उत्पादनात १२.८८ लाखगाठीची कपात करीत भारतात ३९३.७० लाख गाठी कापसाचे उत्पादनअहवालात नमूद केले आहे.

Shrda pvar gramsmurdhi / ग्रामविकासाचे उद्दिष्ट्य साधण्यासाठी राज्यात आता ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’

जगासीवत भारतात कापसाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनीਜਸਬੀ ਸਰੀਰ ਆਪਣਾ ਕਰ ਤੁਸੀਂ ਰੰਗਜਸ ਸਰੀਰवाढले. त्याचा सकारात्मक परिणाम कापसाच्या दरवाडीवर होईल.माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघसरकी व ठेपेचा संबंध दूध उत्पादनाशी आहे. दूध उत्पादकसरकी व डेपेला पर्याय म्हणून निकृष्ट प्रतीची व कमी दराचीदूधकांडी वापरतात. त्यामुळे सरकसह ठेपेची मागणी व वापरघटल्याने दोन्हींचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम कापसाच्यादरावर झाला आहे.- विजय निवल, माजी सदस्य कॉटन अँडव्हायझरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *