पीकविमा यादी मध्ये आपले नाव पहा नवीन यादी जाहीर ( PMFBY Status check )

नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो पिक विमा यादी जाहीर झालेल्या आपल्या खात्यात किती पैसे जमा झालेले आहेत कशाप्रकारे चेक करू शकता एका मिनिटात तुम्हाला वेबसाईटची लिंक सुद्धा देणार आहे तुम्हाला किती पैसे मिळाले आणि किती मिळणार आहे

काय चांगलं राज्यामध्ये शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला होता आणि त्यानंतर पीक विमा वाटपात सुरुवात झाली होती पण काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली होती पण काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही

1000033574
PMFBY Status check
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर कोणत्या कारणामुळे मिळाला नाही व कोणत्या कारणामुळे अडचण आली तुम्हाला पीक मिळण्यासाठी ते सुद्धा चेक करू शकता सविस्तर माहिती पाहणार आहे

सर्वात अगोदर एक वेबसाईट खाली गेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला चेक करायचे

https://pmfby.gov.in/

तुमचे वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पिक विम्याचा जो नंबर आहे जो तुम्हाला पिक विमा सेंटरवर भरला असेल त्याची पावती भेटतील त्याच्यावर तो नंबर असेल तो नंबर आपल्या तिथे टाकावा लागणार आहे

PMFBY Status check : त्यानंतर तुम्हाला तो नंबर टाकला तर तुम्हाला तुमचा स्टेटस खाली दिसेल स्टेटस मध्ये असे दिसेल की तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले की नाही किंवा कोणत्या कारणामुळे ते पैसे जमा झाले नाहीत ते सुद्धा तिथे दिसणार आहे

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *