शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ( Compensation will be received )

Compensation will be received : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जून पर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो पूर्ण डिटेल्स माहिती

आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की  करूया मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमवणारे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे.

Compensation will be received

राज्यातील शेतकरी नागरिकांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीचे मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे असे निलेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी

Compensation will be received : असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि दिवसापासून शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की अखेर नुकसान भरपाई चे पैसे कधी जमा होणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत आहे

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *