पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती एक लाख रुपये पगार ( ippb recruitment 2024 apply online )

नमस्कार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निघालेली आहे पन्नास हून अधिक जागा निघालेल्या आहेत अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागतील सविस्तर माहिती पाहणार आहे.

तर मित्रांनो भारतीय डाक विभागातून नोकरी भरती निघालेल्या एकूण पदाची संख्या 50 अर्ज कसा करायचा

1000034441
ippb recruitment 2024 apply online
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिक्षण काय लागणार आहे

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक मध्ये इंजिनिअरिंगची पदवी किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन पदवी किंवा बीसीए किंवा बीएससी पदवी लागणार आहे

निवड प्रक्रिया कशी होणार आहे

प्राप्त झालेल्या अर्ज तपासले इथे की उमेदवाराची गुणवत्ता अनुभव आणि इतर

नोकरीचे ठिकाण

चेन्नई आणि दिल्ली मुंबई या ठिकाणी नोकरी करू शकणार आहे

अर्ज फी किती आहे

एससी एसटी दिव्यांग 150 इतर प्रभागातील 750

वार्षिक वेतन दहा लाख रुपये 15 लाख रुपये आणि 25 लाख रुपये ह्या तीन पोस्टसाठी

अर्ज कसा भरणार आहे.

https://nokarimazi.com/government-job/mazi-nokari-india-posts-payments-bank-recruitment-for-various-executive-posts/

ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे वेबसाईटवर जाऊन न्यू यूजर असल्याने रजिस्टर करावे लागणार नंतर फ्रॉम काळजीपूर्वक फोटोसही आणि इतर कागदपत्रे सुद्धा अपलोड करायचे आहेत सर्व माहिती भरल्यानंतर कन्फर्म करा आणि सबमिट करा शेवटी पेमेंट करा आणि मग फ्रॉम परत सेव करून मिळेल

महत्त्वाच्या सूचना

अपूर्ण अर्ज कोणत्या बाबत नाकाला जाणार आहे पुढील कोणते पत्र्यावरचे विचार घेतला जरा आणि व्यतिरिक्त कोणतेही अर्ज सादर करायचा अन्य नाही

लेखी परीक्षा मुलाखत उपस्थित कोणताही भत्ता दिला जाणार नाही

पोस्ट नोकरीं भरती पोस्ट ऑफिस नवीन योजना फक्त 520 मध्ये 10 लाख रुपये मिळणार ( post office insurance scheme )

ippb recruitment 2024 apply online : कोणती माहिती चुकीची भरू नाही भरल्यास त्याच्यावर आपल्याला पात्र राहणार नाही किंवा टप्प्यावर भरती झाल्यानंतर किंवा सेमी जाण्याचा उमेदवार नाकार जाणारे तेवढेच महत्त्वाचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *