सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये मिळणार ( Subsidy to soybean farmers )

Subsidy to soybean farmers : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कृषी राज्याचे कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा पैसे या तारखेला जमा होणार

सध्या राज्यात निवडणुका चालू आहेत त्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे अहमदापूर येथे होते आणि या सभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे

शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने पुढे आले त्यात गेल्या काही महिन्यात सोयाबीन दर चांगल्या प्रमाणे घसरलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एन लोकसभेत हा मुद्दा चांगलाच लावून धरलेला आहे दादाची खासदार होऊन राजे निंबाळकर सुद्धा नरेंद्र मोदी नक्कल करत शेतकऱ्यांन सोयाबीन दरावरून आभार उठलाय विषयक म्हणजे झाडाची मध्ये सभेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साथ घातल्याची बातमी सुद्धा व्हायरल होत आहे दहा वर्षात मोदींनी काँग्रेस सरकार दलाची आकडेवारी जाहीर केली.

IMG 20240506 WA0000
Subsidy to soybean farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 5000 रुपये

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केल्या हे पैसे 12 जून रोजी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे अशी माहिती सुद्धा धनंजय मुंडेने लातूरमध्ये सुद्धा दिली आहे कापूस सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा साडेचार हजार कोटी रुपयांचा पॅक हे सरकार जाहीर करणार आहे शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये देण्याची येणार असल्याची माहिती  लातूरमध्ये दिलेली आहे

पीकविमा

Subsidy to soybean farmers : आता प्रश्न पडला असेल की कोणाला बारा जून पर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहे तर आता त्याच्यातून नेहमी मोठी जाहीर करण्यात त्याच्या बाकी राहिलेल्या 12 जून पर्यंत ते पैसे जमा होतील असे सुद्धा राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेत सांगताना घोषणा केली आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी नक्कीच असणार आहे

https://aamchinaukri.com/wp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *