पोस्ट ऑफिस नवीन नोकरी भरती ( Job in Indian Postal Department )

Job in Indian Postal Department : नमस्कार भारतीय डाक विभागात पर्मनंट नोकरी भरती निघालेली आहे 2024 मध्ये आता सविस्तर माहिती पाहणारा पगार किती असणार आहे लास्ट तारीख कधी असणार आहे अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार.

मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये नोकरी निघालेली आहे याची कॅटेगरी आहे केंद्र सरकारची हे नोकरी आहे सुद्धा केंद्र सरकारमध्ये हे भरती निघालेल्या भारतीय डाक विभागात आणि परमनंट नोकरी भरती असणार आहे.

1000013396
Job in Indian Postal Department

म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारकडून नोकरी मिळणार आहे तुम्हाला आणि खरंच आता नोकरीची गरज आहे कारण बेरोजगार करून खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि केंद्र सरकारने भरती काढलेली आहे याच्यामध्ये पगार सुद्धा चांगला असणार आहे तुम्हाला सांगणार आहे

भारतीय पोस्ट ऑफिस नोकरी भरती

त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा किती लागणार आहे 18 ते 27 वर्षाचा असला पाहिजे आणि एससी एसटी मध्ये पाच वर्षे सूट आहे ओबीसी मध्ये तीन वर्षे सूट असणार आहे

अर्ज हा कोण करू शकते

हा अर्ज ऑल इंडिया मध्ये भारतातील कोणताही नागरिक हा अर्ज करू शकते

अनुभव काय असणार आहे

अनुवाची कोणती आवश्यकता ने प्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज या नोकरीसाठी करू शकते

महिला आणि पुरुष सुद्धा हा अर्ज करू शकता

अर्ज पद्धत कशाप्रकारे आहे

अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला हे स्पीड पोस्ट न पाठवावे लागणार आहे म्हणजे लवकरात लवकर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने ऑफिसवर पोहोचला पाहिजे

व्हाट्सअप ला जॉइन होणे साठी इथे क्लीक करा

पगार किती असणार आहे

पगार आहे 19000 ते 63200 असणार आहे म्हणजे चांगल्या प्रमाणात पगार असणार आहे आणि हे पर्मनंट नोकरी आहे.

याच्यात विशेष म्हणजे परीक्षा फी लागणार नाही नोकरीचा प्रकार परमानंद जॉब आहे निवड प्रक्रिया ड्रायव्हिंग टेस्ट आपला स्टार्ट आहे स्टार्ट डेट आहे अर्ज भरणे चालू झालेले आहे आणि लास्ट तारीख आहे 14 मे 2024 मध्ये

आणि जागा किती निघालेले आहेत

जागा आहे 27 जागा निघालेल्या आहेत

त्यानंतर अर्ज पाठवण्याचा पत्ता


Job in Indian Postal Department : द मॅनेजर मेल मोटर सर्विसेस बेंगलोर 560001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *