बियाने साठी अर्ज भरणे सुरु सरकार अनुदान मिळणार ( Subsidy will be available for seeds )

Subsidy will be available for seeds : नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंदाची बातमी खरीप बियाण्यासाठी अनुदान मिळणार आहे आता अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेले अर्ज कसा भरायचा कागदपत्रे काय लागतील सविस्तर माहिती पाहणार आहे

मित्रांनो आपल्याला जे आता खरीप हंगाम सुरू होणार आहे या खरीप हंगामात वी बियाणे लागत असतात या बियाणेसाठी सरकारने अनुदान सुद्धा जाहीर केले आहे म्हणजे तुम्हाला आता बियाणे कमी भावात सुद्धा मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीची बियाणे सुद्धा आहेत बरेचसे त्याच्यात वेरायटी सुद्धा आहेत आणि उत्कृष्ट दर्जाच्या ती सुद्धा येते त्यासाठी आता कोणकोणते बियाण्यात अर्ज कसा करायचा ते सुद्धा पाहणारच आहे

1000045965
Subsidy will be available for seeds
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बियाने साठी असा करा अर्ज

या बियाण्याचा अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जावा लागेल व तिथे जाऊन म्हणावे लागेल की सर आम्हाला बियाण्यांचा अर्ज करावा लागते महाडीबीटी अंतर्गत तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता पण बरेचसे जणांना ते कुठेतरी अडचण येते त्यासाठी तुम्ही करू शकत नाही अंतर्गत करता येत असतो दरवर्षीच अशा प्रकारे अनुदान देत असतात या वर्षी सुद्धा अर्ज भरणे सुरू झालेले आहेत ही माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचू यासाठी

या वेबसाईट वर बियाने साठी अर्ज करा

https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

Subsidy will be available for seeds : आता हे बियाणे मिळण्यासाठी आपल्याला शेतात किती शेती याच्यावर अवलंबून बियाणे मिळणार आहे आपल्याकडे कमी जर शेती असेल तर तेवढेच बियाणं म्हणजे शेती पुरतच बियाणे मिळणार आहे एवढं महत्त्वाचं आहे

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *