तारीख जाहीर या तारखे ला जमा बँक खात्यात / Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता शेतकरी शेवटी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होतील

नमो शेतकरी योजना यादी पाहायांची असले तर

इथे क्लीक करा

चकोणत्या योजनेची आणि किती रुपये आणि कोण पात्र असणार सविस्तर माहिती पाहणार आहेराज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे जाहीर आणि घोषणा आणि निधी सुद्धा मंजूर केलेल्या आहेत पण याच्यामध्ये पात्र कोण असणार बऱ्याचश्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत जे पी एम किसान योजनेमध्ये पात्र असतील ते शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र राहणार आहेआणि हे पैसे कधी जमा होतील

Yojana 1st Installment Date 2023

आता अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेल्या 26 ऑक्टोबर 2023 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीला त्यांच्या Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबर 2023 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहेत आणि तिथे हजर असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *