3000 हजार महिन्याला मिळणार / PM Shram Yogi Maandhan Yojana

PM Shram Yogi Maandhan Yojana केंद्रीय श्रम मंत्रालयानेअसंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्रीश्रमयोगी मानधन पेन्शन योजना सुरूकेली आहे. ५५ ते २०० रुपये असासुलभ हप्ता भरल्यानंतर वयाच्यासाठीनंतर महिन्याला ३ हजार रुपयेपेन्शन मिळणार आहे.

PM Shram Yogi Maandhan Yojana 2023

त्यामुळेम्हातारपणाची चिंता लागलेल्याकामगारांना साठीनंतर किमान ३ हजाररुपये तरी पेंशन मिळणार आहे.काय आहे प्रधानमंत्री श्रमयोगीमानधन पेन्शन योजना?सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्रीश्रमयोगी मानधन योजना सुरु केली

PM Shram Yogi Maandhan Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *