केंद्र सरकार देणार 50 लाखाचे कर्ज आणि 50 टक्के सबसिडी ( Poultry Farm Business loan subsidy )

Poultry Farm Business loan subsidy : तुम्ही नवीन पोल्ट्री फार्म योजना यशस्वी व्हा 50 लाखाचे कर्ज मिळणार आणि 50% सबसिडी मिळणार

केंद्र सरकार हे ग्रामीण भागामध्ये पोल्ट्री फार्म स्थापन करण्यासाठी पन्नास टक्के अनुदानासह 50 टक्के लाखापर्यंत कर्ज सुद्धा देणार आहे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे अर्ज कसा करावा हे का कागदपत्रे काय काय लागतील सविस्तर माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार्‍या बरेचसे शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात ते आज आपण या सविस्तर.

20240124 195901

केंद्र सरकारकडून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागात राष्ट्रीय घरगुती प्राणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे देशात महास दूध अंडे असो चालना उद्देशात केंद्राचा उपक्रम चालू आहे 2023 24 साठी आर्थिक वर्षात 139 अब्ज अंड्याचे उत्पादन पाहिले मात्र उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता करण्यात आलेली आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

पोल्ट्री फार्म च्या कर्जासाठी कोणते कागदत्रे लागणार

कौशल्य प्रमाणपत्र
रहिवासी  दाखला
स्कॅन केलेली सही
मतदान कार्ड
तुमच्या जमिनीचे कागदपत्रे
आधार कार्ड
सविस्तर प्रकल्प अहवाल
जात प्रमाणपत्र
ज्या बँकेत कर्ज घ्यायच्या त्या बँकेचा दोन कॅन्सल चेक लागणार
पोल्ट्री फार्म उभे करायचे आहेत त्या जागेचा फोटो लागणार

कोणाला मिळू शकते पोल्ट्री फार्म साठी कर्ज

उद्योजक शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था कंपनी बचत गट या व्यक्तींना कायद्याच्या कलम आठ अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था यापैकी कोणालाही कर्ज मिळू शकते व्यक्तींना राष्ट्रकुल बँकेत कर्ज

पीकविमा यादी

या कर्जासाठी कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागणार

ही योजना केंद्र सरकार तरी राबवत असेल याच्यात मुख्य घटक हा राज्य सरकार असणाऱ्या तुम्ही अर्ज ऑनलाईन सबमिट केला तरी तो मुख्य घटक अधिकारी बँकेमध्ये प्रसारित त्यात तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असल्यास तुम्ही जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याची संपर्क साधू शकता ऑनलाईन भरण्यासाठी ते तुम्हाला मदत सुद्धा करू

महत्त्वाचं सिबिल स्कोर ची गरज असणार

पोल्ट्री लोन मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे सिबिल स्कोर समाधानकारक असल्यास बँक तातडीने कर्ज देईल व कर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो चांगला नसेल तर

पोल्ट्री फार्म चा अर्ज करण्यासाठी काय करावे  लागणार

Poultry Farm Business loan subsidy : या योजनेच्या लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान फोटो ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक या कर्जाचा नावावर किमान एक एकर शेत जमीन असणे आवश्यक आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणे महत्त्वाचे अर्ज स्वतः जमीन असेल तरी तो भाडेपट्ट्यावर घेतलेली जमिनीवर कर्ज सुद्धा मिळू शकते तथापि या परिस्थितीत कर्जदार जामीन मालक दोघांची नावे मंजूर करा याद्या कर्जाचे अर्ज कडकडून सर्व समाजाचे प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक करणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *