16 जिल्ह्यातील एक रुपयातील पिक विमा वाटप सुरू होणार ( Kharif crop insurance distribution started )

Kharif crop insurance distribution started : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक रुपयातील पिक विमा वाटप सुरू होणार एक मे पासून 75 टक्के पिक विमा वाटप होणार 16 जिल्ह्यातील सविस्तर माहिती पाहणार आहे

त्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला नुकसान भरपाई सरकार दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे जिराईट साठी 6800 प्रति येतील ऐवजी 136 रुपये प्रति एकर मंजूर करण्यात आलेली आहे 13500 रुपये प्रति एकटी ठेवली सत्तावीस हजार एकरी करण्यात आलेली आहे त्यानंतर 18000 प्रति एकरी ऐवजी 36 रुपये प्रति हेक्टर मदत

1000015948

माय आणि जून ऑक्टोबर 2022 आणि 2023 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व नासाडी झाली होती याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती आणि 1500 कोटी जास्त उपलब्ध करून देण्यात आला होता.

पीकविमा यादी इथे पहा

यात अमरावती असो किंवा नाशिक नागपूर औरंगाबाद आणि पुणे विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदस्य पावसाळा विद्यानिक झालेला आहे वन विभागाचा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा जून ऑक्टोबर महिन्यात राज्यात अनेक दुरुस्ती झाली होती यानंतर झालेल्या लोकसभा मधील मागणी केल्या जाणार होती एकनाथ शिंदे यांनी 5439 कोटीची निधीतून सुद्धा करण्यात आलेली होती.

आता शेतकरी मित्रांवर आला पिक विम्याचा विषय पीक विम्याचा विषय म्हणजे पी किंवा हा 25% वाटप झालेला होता काही 16 जिल्ह्यातील आता 75 टक्के पिक विमा एकमेव पासून वाटप होणार असा सुद्धा सूत्रांची माहितीनुसार सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पिक विमा शेतकऱ्यांना ज्या एक रुपया तरी पिक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच मिळणार अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे

Kharif crop insurance distribution started : ज्या शेतकऱ्यांना दृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाले त्या शेतकऱ्याने आपल्या गावातील ही केव्हाची सेंटर मध्ये सीएससी सेंटरवर जाऊन ई केवायसी करून घ्या व त्यानंतर तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे.

व्हाट्सअप ला जॉइन साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *