कोणत्याही योजनाचे पैसे चेक करा ( DIRECT BENEFIT TRANSFER )

DIRECT BENEFIT TRANSFER : मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की कोणते योजनेचे पैसेचेक करा एका क्लिकवर.

खरंच होतील का सगळे योजनेचे पैसे चेक होतील का एका वेबसाईटवर तर आज आपण या लेखामध्ये पाहणार आहे.

1000014809
DIRECT BENEFIT TRANSFER

कोणते कोणते योजने चे पैसे चेक करा

कशा पद्धतीने चेक करू शकता आणि कोण कोणते योजनेचे चला तर पाहूया धनु एका क्लिकवर तुमच्या बँक खात्यात पैसे आले का या योजनेचे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो त्यासाठी कोणकोणते योजनेचे तर सर्वात अगोदर पीएम किसान नमो शेतकरी योजना घरकुल योजना त्यानंतर गॅस सबसिडी या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर पडतात की नाही तुम्ही या

असा चेक करा योजनाचे

साईटच्या मदतीने चेक करू शकता ते पण घरबसल्या तर आता आपण चेक करणारे

सर्वात अगोदर पाहूया मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे

https://pfms.nic.in/Static/TrackExtSysDetails.aspx

लिंक वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर केल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे चेक करायचे तिथे सिलेक्ट करायचं उदाहरणार्थ पीएम किसान चे पैसे चेक करायचे तर पीएम किसान निवडत आहे.

त्यानंतर त्याच्या खाली त्यानंतर त्याचा application ID किंवा beneficiary id आयडी असेल तर याच्यापैकी एक आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा बँक खातं त्या कोणत्या बँकेचा आहे ते तिथे टाकायचा आहे.

पीकविमा

DIRECT BENEFIT TRANSFER : त्यानंतर अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तिथे टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर कोड दिसत असेल त्या कॅप्चर कोडवर भरून तो कॅप्चर कोड तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट येईल की तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे की पीएम किसान चे पैसे येतात की नाही ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *