पिक विमा आला की नाही चेक करा आपल्या मोबाईलवर ( pik vima status check )

pik vima status check : शेतकरी बांधवांनो तुम्हाला अजून पर्यंत जर पीक विमा मिळाला नाही तर आता तुम्हाला पिक विमा मिळणार की नाही तुम्हाला चेक करायचे तुमच्या मोबाईलवर तर कशा पद्धतीने चेक करायचं सविस्तर माहिती मी सांगत आहे

मित्रांनो ठीक वाटपास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमवण्यास सुरुवात झालेली आहे पण काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आमच्या खात्यामध्ये अद्याप पीक विमा का जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो सविस्तर पाहूया

20240418 124826
pik vima status check

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक वेबसाईट खाली दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं

https://pmfby.gov.in/

आणि मग नंतर तुम्हाला तुमचा जो पीक विम्याचा अर्ज भरलेला होता त्याची एक प्रत असेल त्याच्यावर आपला पिक विम्याचा नंबर असेल तो नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे

नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तीन ऑप्शन तिथे दिसतील एक प्रोग्रेस जर तिथं तुमच्या अपलोड असेल तर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे पण तरीसुद्धा पिक विमा मिळाला नाही तर काय करायचं

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर आता आजारी एक वेबसाईट खाली दिलेल्या तुमच्या आधारला कोणतं बँक कोण कोणत्या बँकेचा अकाउंट लिंक आहे ते चेक करायचा त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचं जर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील अन्यथा ते पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होतील नाहीत हे तेवढेच महत्त्वाचा आहे

https://uidai.gov.in/mr/

pik vima status check : तुम्हाला जर हे मोबाईल वर करता आला नाही तर तुमच्या गावातील सीएससी सेंटरवर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि समजेल की तुमच्या खात्यात पिक विमा जमा झाला किंवा काही प्रॉब्लेम आहे काय ते तुम्हाला सविस्तर सांगतील

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *