पीकविमा यादी आली नवीन 2024 ( pik vima list 2024 )

pik vima list 2024 : नमस्कार मित्रांनो पिक विमा 13 जिल्ह्यात वाटप सुरू आहे यादी सुद्धा आलेली आहे या यादीमध्ये नाव कसे बघायचे कोणते गावाने यादी आहे ते बघायचं पैसे वाटप सुरू झालेल्या कोणते 13 जिल्ह्यात सविस्तर माहिती पाहूया बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 98 गाव पिक विमा साठी पात्र आहे

जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणजे जे गाव आहेत 144 गाव पीकविण्यासाठी मंजूर झालेले आहेत.

20240309 110407
pik vima list 2024

त्यानंतर शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील ६४ गाव पिक विमा साठी मंजूर झालेल्या आहेत

त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील 161 गाव हे पीक विम्यासाठी मंजूर झालेल्या वाटप सुद्धा सुरू आहे.

https://abmarathi.com/solar-atta-chakki-scheme-2024/

त्यानंतर नाशिक  जिल्ह्यात गाव 91 पीक विमा साठी मंजूर झालेले आहेत.

नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात गावात 114  मंडळ झालेलं आहे

त्यानंतर परभणी परभणी जिल्ह्यातील गाव 73 पिक विमा साठी मंजूर झालेल्या आहेत

  लातूर साठी गाव 120 मंजूर झालेल्या पिक विमा साठी

त्यानंतर वाशिम वाशिम जिल्ह्यासाठी सुद्धा गाव मंजूर झालेल्या त्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा मिळणार आहेत

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

त्यानंतर अकोला अकोल्यातील गावे 146 पिक विमा साठी मंजूर झालेले आहेत.

कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गाव पिक विमा साठी मंजूर झालेल्या आहेत

त्यानंतर औरंगाबाद औरंगाबाद 119 पिक विमा साठी मंजूर झालेले आहेत

pik vima list 2024 : शेतकरी बांधवांना अशाप्रकारे भारतीय कृषी विमा कंपनी आणि यांच्याकडून हा पिक विमा वितरित करण्यात आलेला एवढे गाव पातळ झालेल्या 231.28 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेल्या आणि या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *