आता शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज मिळणार ( kisan credit card loan )

kisan credit card loan : शेतकऱ्यांना मिळणार चार टक्के व्याजदर तीन लाखापर्यंत कर्ज असा करा अर्ज संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना शेती करताना खूप अडचणीत असतात पावसाचा त्रास असो किंवा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर दुष्काळ यामुळे शेतकरी खूप अडचणीत येत असतो अनेक बँक त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास नाकार.

सुद्धा देत असतात ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आणल्या जात असतात यामध्ये शेतकऱ्यांसाठी सहजपणे कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे.

20240308 171736
kisan credit card loan

तर कर्ज मिळण्यासाठी केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे विषय मध्ये या योजनेद्वारे कर्ज मिळण्याचे शेतकऱ्यांना कोणत्याही शुल्क लागणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळणाऱ्या आता कर्ज कशा पद्धतीने घ्यायचं ते सुद्धा सांगणारच आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

कुठे काढावे लागेल किसान क्रेडिट कार्ड

जवळच्या कोणते बँकेत शाखेत जाऊन तुम्ही किसान कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय करू शकता

संबंधित बँक मॅनेजर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड ची विचारणी करावी लागेल

हा आजार अर्ज जमा करताना तुम्हाला काही कागदपत्रे जोडावे लागणार आहेत

किसान क्रेडिट कार्ड साठी कोणती कागदपत्र लागणार आहेत

पासपोर्ट आकाराचे फोटो रवाचे प्रमाणपत्र बँकेकडून मिळालेली केसरीचा अर्ज पॅन कार्ड आणि जमिनीचा सातबारा आठ लागणार आहे

kisan credit card loan : किसान क्रेडिट कार्डवर कोणत्या व्याजदर आणि लोन मिळते तर चार टक्के व्याजदराने तीन लाखापर्यंत कर्ज मिळते विशेष म्हणजे तीन लाखापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती चार्ज द्यावा लागत नाही या कार्ड कर्जमाफी पाच वर्ष इतकी ठेवण्यात आले यामुळे शेतकरी अडचणी काळजात किसान क्रेडिट कार्ड जवळच्या बँकेत शाखेतून अगदी सहज काढू शकते

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *