शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा ( Kisan Credit Card )

Kisan Credit Card : मित्रांनो मित्रांनो आज दुपारनंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कर्जमाफी संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आली आहे.

मित्रांनो बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जन समर्थ चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाला तुम्ही बघू शकतात त्याच ठिकाणी बीड जिल्ह्यातील भावी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तात्काळ थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली आहे.

20240316 173348
Kisan Credit Card
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तसेच पर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली आहे त्याचबरोबर मित्रांनो याच ठिकाणी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली आहे त्याचबरोबर मित्रांनो याच ठिकाणी धनंजय मुंडे यांनी सांगितला आहे की या किसान क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना एक फार्मर्स आयडी मिळेल आणि या फार्मर तायडीमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सुलभता येणार असून बँकेत चकरा मारणे व कागदपत्रांची जुळवा जुळवा करणे कमी होईल तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद

https://bit.ly/3Fv70il

Kisan Credit Card : नमस्कार काल एका उद्घाटन करण्यात आलं त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री माननीय 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत जे कर्ज किसान क्रेडिट कार्डवर घेतात त्याचं व्याज माफ करण्यात आला आहे आणि त्यांनी मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली जे किसान क्रेडिट वापरले त्या शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये सुद्धा पैसे टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो

pikvima

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *