कापूस पीकविमा मंजूर ( Cotton pik vima )

Cotton pik vima : शेतकरी मित्रांनो कापूस पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर कोणत्या तालुक्यातील जमा होणार आहे हे सुद्धा पाहणार आहे

या तालुक्यातील कापूस पीकविमा मंजूर

पीकविमा कंपनीची हरकत महायुती सरकारने फेटाळली,कापूस पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा…चाळीसगाव तालुक्यातील 56951 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 24 कोटी 34 लक्ष रु. होणार जमा..!

20231204 153536
Cotton pik vima

1 रुपयात पिक विमा

Cotton pik vima : शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकविमा योजना आणणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, १ रुपयात पीकविमा राबविणारे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिलदादा पाटील

पीकविमा यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *